शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सासूचा जावयावर जडला जीव, कोर्ट मॅरेज करुन परतले घरी

By admin | Updated: August 2, 2016 13:06 IST

बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यात पुरैनी गावामध्ये सासू आणि जावई या पवित्र नात्याला कलंक लावणारी एक घटना समोर आली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

पाटणा, दि. २ - बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यात पुरैनी गावामध्ये सासू आणि जावई या पवित्र नात्याला कलंक लावणारी एक घटना समोर आली आहे. पुरैनी गावामध्ये रहाणा-या आशा देवी यांचा आपल्याच मुलीच्या नव-यावर जीव जडला. आपल्या मुलीच्या संसाराचा विचार करुन आशा देवीने खरतर तिथेच थांबायला हवे होते. 
 
पण परस्परांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या जावयाने आणि सासूने एक पाऊल पुढे टाकत विवाह केला. कोर्टात विवाह करुन हे दोघे घरी परतले तेव्हा समोरचे दृश्य बघून मुलगी चक्कर येऊन खाली कोसळली. कोर्टातील काही वकिलांनीच साक्षीदार म्हणून सासू आणि जावयाच्या विवाहाच्या कागदपत्रांवर स्वाक्ष-या केल्या. 
 
लग्नानंतर काही दिवसांनी जावई सूरज आजारी पडला. त्याला बघण्यासाठी म्हणून आशा देवी मुलीच्या घरी गेली. त्यावेळपासून दोघांमध्ये प्रेमाची सुरुवात झाली. दोघांमध्ये तासनतास फोनवरुन बोलणे व्हायचे. सूरजचा सासरा दिल्लीमध्ये फॅक्टरीमध्ये नोकरी करायचा. आशा आणि सूरज दोघे इतके जवळ आले की, एकदिवस सूरज पत्नीला घरी सोडून आशाच्या घरी रहायला गेला. 
 
गावात दोघांच्या लग्नाची बातमी मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी पंचायत बसवली. त्यात जावई आणि सासूचे परस्परांवर भरपूर प्रेम असल्यामुळे पंचायतीने दोघांच्या बाजूने निकाल दिला.