अन्नछत्र मंडळाचे महाप्रसादाचे काम कौतुकास्पद संजय काकडे : तीर्थक्षेत्रास भेट
By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST
अक्कलकोट : राज्यातील तीर्थक्षेत्रांपैकी र्शीक्षेत्र अक्कलकोट येथील र्शी स्वामी सर्मथ अन्नछत्र मंडळाचे महाप्रसादाचे काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पुणे येथील भाजपाचे खासदार संजय काकडे यांनी केल़े
अन्नछत्र मंडळाचे महाप्रसादाचे काम कौतुकास्पद संजय काकडे : तीर्थक्षेत्रास भेट
अक्कलकोट : राज्यातील तीर्थक्षेत्रांपैकी र्शीक्षेत्र अक्कलकोट येथील र्शी स्वामी सर्मथ अन्नछत्र मंडळाचे महाप्रसादाचे काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पुणे येथील भाजपाचे खासदार संजय काकडे यांनी केल़ेखा़ संजय काकडे यांचा अन्नछत्र मंडळाकडून र्शी व कृपावस्त्र मूर्ती देऊन मंडळाचे विश्वस्त अमोल भोसले यांनी सत्कार केला़ यावेळी नितीन चौधरी, संतोष भोसले, प्रवीण देशमुख, सनी सोनटक्के आदींनी पर्शिम घेतल़ेयावेळी खा़ काकडे म्हणाले की, आम्ही बहुतांश तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलेलो आहोत; मात्र अक्कलकोट येथे अन्नछत्र मंडळात देण्यात येणारा महाप्रसादाचा वेगळेपणा आणि वातावरण शांतीमय आह़े या तीर्थक्षेत्र मंडळास सर्वतोपरी मदत करणार असल्याचे खा़ काकडे यांनी सांगितल़े