शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

संघ, भाजपसह सरकारचा खोटारडा प्रचार -सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 05:12 IST

Sonia Gandhi : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षनेत्यांना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वेषमूलक प्रचाराविरुद्ध वैचारिक लढा द्यायचा आहे.

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली :   भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्र सरकार खोटा प्रचार करीत असल्याचा गंभीर आरोप करीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षनेत्यांना लोकशाही, संविधान आणि काँग्रेस विचारधारेचे रक्षण करण्यासाठी संघर्ष सुरू करण्यासोबत भाजप आणि संघाच्या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश करून त्याविरुद्ध मुकाबला करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे आवाहन केले.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षनेत्यांना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वेषमूलक प्रचाराविरुद्ध वैचारिक लढा द्यायचा आहे. हा लढा जिंकण्यासाठी दृढ विश्वासाने लोकांसमक्ष  संघ आणि भाजप सरकारच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करावा लागेल, असे सांगितले.  काँग्रेस सरचिटणीस, राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांच्या  बैठकीत  सोनिया यांनी पक्षांतर्गत शिस्त आणि एकजूट राखण्यावर भर  दिला. सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अपेक्षेपेक्षा निश्चित चांगली राहील, असा विश्वास  व्यक्त केला. 

महत्त्वाकांक्षेपेक्षा संघटन मजबुती महत्त्वाचीपक्षांतर्गत संघर्ष मतभेदावरून सुनावत त्या म्हणाल्या की,  पक्षात शिस्त आणि एकजूट असणे अत्यावश्यक आहे. पक्ष संघटन मजुबती, हे आम्हा सर्वांसाठी सर्वोपरी आहे. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षाही संघटनेची मजबुती महत्त्वपूर्ण आहे. यातच सामूहिक आणि वैयक्तिक हित आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधी