शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

संघ आणि भाजप देशातील संस्था ताब्यात घेत आहेत!, संयुक्त किसान मोर्चातर्फे संविधान बचाओ दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 06:01 IST

Dr. Darshan Pal : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू असलेल्या शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने संविधान बचाओ दिन कार्यक्रमात पाल बोलत होते.

- विकास झाडे

नवी दिल्ली : मोदी सरकार हे अर्थव्यवस्था आणि समाजासाठी धोकादायक असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपसाठी पूरक आहे. ते देशातील महत्त्वाच्या संस्था संघाच्या ताब्यात घेत असल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चाचे नेते डॉ. दर्शन पाल यांनी केला.दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू असलेल्या शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने संविधान बचाओ दिन कार्यक्रमात पाल बोलत होते. पाल म्हणाले, “शेतकरी आणि कामगार वर्गाचे वसाहतवादी राजवटीत खूप शोषण झाले. हीच व्यवस्था बदलण्यासाठी राज्यघटना ही सामाजिक क्रांती म्हणून तयार करण्यात आली होती. राज्यघटनेत समानता, न्याय आणि प्रगतीची तरतूद आहे, ज्यावर सरकारे सतत हल्ला करीत आहेत. सध्याचे सरकार सुधारणांच्या नावाखाली घटनेत फेरफार करीत आहे. राज्यातील विषय असलेल्या शेतीबाबत कायदा करणे हे केंद्र सरकारसाठी निश्चितच घटनाबाह्य पाऊल आहे. त्याचबरोबर भाजप व आरएसएसने विविध संस्था ताब्यात घेणे हे भारताच्या भवितव्यासाठी धोक्याचे आहे.”हरियाणाच्या दलित संघटनांनी टिकरीच्या सीमेवर जाऊन शेतकऱ्यांचे आंदोलन आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ