प्रवीण सरदेसाई यांना समाजरत्न पुरस्कार
By admin | Updated: September 30, 2015 01:21 IST
तळावली : आडपई-फोंडा येथील समाजकार्यकर्ते प्रवीण उमानाथ सरदेसाई यांना जिव्हाळा बहुउद्देशीय संस्था, नाशिक यांच्यातर्फे राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे. सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. सरदेसाई यांनी गेली 13 वर्षे केलेल्या समाजकार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे. पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच होईल, असे डॉ. साहेबराव झिरवाळ यांनी कळविले आहे.