िभमा-कोरेगावच्या शहीद सैिनकांना मानवंदना भाग १
By admin | Updated: January 2, 2015 00:21 IST
फोटो आहे....
िभमा-कोरेगावच्या शहीद सैिनकांना मानवंदना भाग १
फोटो आहे....िभमा-कोरेगावच्या शहीद सैिनकांना मानवंदनापेशव्यांशी िदली झुंज : िविवध संस्थांतफेर् भावपूणर् श्रद्धांजलीनागपूर : अन्याय अत्याचार करणार्या जुलमी पेशवाईच्या हजारो सैिनकांशी झुंज देऊन पेशवाईचा नायनाट करणार्या आिण िभमा-कोरेगाव येथील लढाईत शहीद झालेल्या महार बटािलयनच्या ५०० शूर सैिनकांना शहरातील िविवध संस्था, संघटनांच्यावतीने संिवधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर िवनम्र अिभवादन केले.अिखल भारतीय धम्मसेनाअिखल भारतीय धम्मसेनेच्या नागपूर शहर, िजल्हा शाखेतफेर् िभमा-कोरेगावच्या युद्धात शहीद झालेल्या महार बटािलयनच्या सैिनकांना मानवंदना देण्यात आली. यावेळी धम्मसेनेचे िजल्हा सेनापती रवी शेंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण केला. यावेळी सुखदेव मेश्राम, उत्तम पाटील, सुधीर ढोके, मिहपाल गेडाम, राजू डोंगरे, मंगेश वानखेडे, भरत लांडगे, रमेश कांबळे, िकशोर बांबोले, ईश्वर वाघमारे, नरेश गोटेकर, पुरुषोत्तम तायवाडे, महेंद्र गजिभये, धनराज गायकवाड, राजेश रायपुरे, बबलु नारनवरे, आनंद मेश्राम, सुबोध वराडे, िवनोद घरडे, िवजय मोरे, िनशांत मानकर, िमिलंद साखरकर, दीपक डोंगरे, मोरेश्वर दुपारे उपिस्थत होते.िरपिब्लकन पक्ष (खोिरपा)िरपिब्लकन पक्ष (खोिरपा) नागपूर शहरच्यावतीने संिवधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ िभमा-कोरेगाव येथे पेशवाई आिण इंग्रज यांच्या लढाईत शहीद झालेल्या महार बटािलयनच्या सैिनकांना मानवंदना देण्यात आली. यावेळी ओमप्रकाश सोमकुवर, डॉ. प्रदीप बोरकर, वासुदेव गजिभये उपिस्थत होते. डॉ. प्रदीप बोरकर यांनी िभमा-कोरेगावच्या लढाईचे श्रेय महार बटािलयनच्या सैिनकांनाच जात असल्याचे सांिगतले. आभार अरुण मेश्राम यांनी मानले. यशिस्वतेसाठी पांडुरंग बोरकर, रामभाऊ मेश्राम, छन्ना जनबंधू, द्रोपदा रामटेके, संजय खोब्रागडे, धीरज बोरकर, िवजय वाघमारे, सुनील वासिनक यांनी पिरश्रम घेतले.युथ मुव्हमेंटभीमा नदीच्या काठी कोरेगाव येथे पेशव्यांशी लढाई करून शहीद झालेल्या ५०० महार बटािलयनच्या सैिनकांना युथ मुव्हमेंटतफेर् भावपूणर् श्रद्धांजली वाहण्यात आली. संिवधान चौकात आयोिजत या आदरांजली कायर्क्रमाला युथ मुव्हमेंटचे अध्यक्ष वैभव कांबळे, अजय भगत, सिचन रामटेके, सुिमत भालेकर, राहुल बागडे, योगेंद्र गजिभये, आिशष फुलझेले, तुषार पाटील, पवन भटारकर उपिस्थत होते.