शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

साध्वी प्राची यांची मुस्लीम युवतींना खुली ऑफर, हिंदू मुलांशी लग्न केले तर..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 16:02 IST

साध्वी प्राची यांनी मुस्लीम युवतींना हिंदू मुलांशी लग्न करण्याची ऑफरही दिली आहे. 

नवी दिल्ली - विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी केलेल्या एका विधानानं सध्या नवीन वादाला तोंड फुटले आहे. हिंदुस्तानात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा डिएनए तपासा, सर्वांचे पूर्वंज भगवान राम, कृष्ण आणि बाबा भोलेनाथच असतील. आता एका केसावरूनही डिएनए चाचणी केली जाते. इतकेच नाही तर साध्वी प्राची यांनी मुस्लीम युवतींना हिंदू मुलांशी लग्न करण्याची ऑफरही दिली आहे. 

साध्वी प्राची म्हणाल्या की, ज्या महिला भगिनी, मुली दुपारच्या ५० डिग्री तापमानातही काळ्या पोषाखात असतात त्यांना माझी खुली ऑफर आहे. त्या मुलींनी हिंदू मुलांशी लग्न करावं त्याचे अनेक फायदे आहेत. ते त्यांचे आयुष्य आनंदाने जगू शकतात. त्यांना काळ्या पोषाखात फिरण्याची आवश्यकता भासणार नाही. त्याचसोबत तीन तलाक, हलालासारख्या गोष्टींचाही त्रास सहन करावा लागणार नाही असं त्यांनी सांगितले. 

बागेश्वरबाबाच्या विधानाचं समर्थन काही दिवसांपूर्वी बागेश्वरबाबाने साईबाबा देव नाहीत असं म्हटलं होतं. त्यावर समर्थन करताना साध्वी प्राची म्हणाल्या की, धीरेंद्र शास्त्री यांनी जे साईबाबांबद्दल विधान केले ते योग्य आणि बरोबर आहे. साईबाबा पीर फकीर, संत असू शकतात पण देव नाहीत असं विधान बागेश्वरबाबाने केले होते. 

बंगालमध्ये मुस्लिमांचे लांगुनचालनरामनवमीला बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारावर त्याठिकाणी मुस्लीम उदात्तीकरण केले जात आहे. बंगालमध्ये जी परिस्थिती आहे. त्याठिकाणी स्थानिक लोक स्वत:ला असुरक्षित समजत आहेत अशी प्रतिक्रिया साध्वी प्राची यांनी दिली. 

इतकेच नाही तर बिहारमध्ये हिंसा होत असताना तेथील मुख्यमंत्री नीतीश कुमार इफ्तार पार्टीत खजूर खात होते. बिहार, पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी. नेहमी हिंदू लोकांवरच बंगालमध्ये दगडफेक होतात. इतर धर्मीयांच्या लोकांवर दगडफेक केली जात नाही असा आरोपही साध्वी प्राची यांनी लावला.  

टॅग्स :HinduहिंदूMuslimमुस्लीम