शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

Russia vs Ukraine War: भारत सरकार काहीच करत नाही; राहुल गांधींनी मांडली युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलीची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 21:26 IST

Russia vs Ukraine War: राहुल गांधींचं केंद्रावर टीकास्त्र; युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनीचा व्हिडीओ ट्विट

नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेन युद्धाचा पाचवा दिवस आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी मोदी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. रविवारी यासंदर्भात मोदींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी 'ऑपरेशन गंगा' सुरू केलं आहे. युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना बंकरमध्ये दिवस काढावे लागले आहेत. युक्रेन सोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीमार झाल्याचे व्हिडीओदेखील समोर आले आहेत. याकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी लक्ष वेधलं आहे.

राहुल गांधींनी युक्रेनमधील अडकलेल्या एका भारतीय विद्यार्थिनीचा व्हिडीओ शेअर केला आहे. 'युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची अवस्था बिकट होत चालली आहे. भारत सरकार त्यांच्या घरवापसीसाठी प्रभावी पावलं उचलत नाहीए,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. राहुल यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमधील तरुणी युक्रेनमधील भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहे.

दुतावासातील अधिकारी फोन उचलत नाहीत. अनेकदा कॉल करूनही त्यांच्याकडून उत्तर मिळत नाही, अशी व्यथा व्हिडीओमधील विद्यार्थिनी मांडत आहे. 'इतर देशांनी त्यांच्या नागरिकांची युक्रेनमधून सुटका केली. पण भारत सरकार आमच्यासाठी काहीच करत नाही. रोमानियाची सीमा इथून ८०० किलोमीटरवर आहे. आम्ही तिथपर्यंत कसं जायचं?,' असा सवाल विद्यार्थिनीनं उपस्थित केला आहे. याआधी राहुल गांधींनी भारतीय विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा व्हिडीओ शेअर करत सरकारवर टीका केली होती. राहुल गांधींनी व्हिडीओ ट्विट करत म्हटलंय की, ज्यारितीने यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडीओ,फोटो येत आहेत ते पाहून मला त्यांच्या पालकांची चिंता समजू शकते. असे व्हिडीओ पाहून हिंसा सहन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना वेदना होत असतील. कुठल्याही पालकांवर अशी वेळ येऊ नये. भारत सरकारने यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी तात्काळ मिशन हाती घेतले पाहिजे. आपल्या मुलांना अशारितीने सोडू शकत नाही

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाRahul Gandhiराहुल गांधी