शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

Russia vs Ukraine War: शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी अन् पोलँडच्या राजदूतांमध्ये तू तू मै मै

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 19:56 IST

शिवसेना नेत्या आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या त्रासासंदर्भात ट्विट केलं आहे

मुंबई - भारतीय विदेश मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार युक्रेनमधून आत्तापर्यंत 6 विमानांचे उड्डाण झाले असून 1400 भारतीय नागरिकांची देशवापसी करण्यात आली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती देताना 4 विमानांचे उड्डाण झाल्याचे सांगितले. रोमानियातील बुखारेस्ट आणि हंगरी येथून दोन-दोन विमानांचे उड्डाण झाले आहे. परिस्थिती बिकट असून गतीमानतेनं नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र, केंद्र सरकारच्या या प्रयत्नांवरुन शिवसेनेनं टीका केली आहे.

शिवसेना नेत्या आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या त्रासासंदर्भात ट्विट केलं आहे. या ट्विटनंतर पोलंडच्या राजदूतांनी प्रियंका चतुर्वैदी यांनी प्रत्युत्तर दिलंय. यावरुन दोघांमध्ये चांगलंच तू तू मै मै पाहायला मिळालं. खासदार प्रियंका यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीची मागणी केली. तसेच, सोमवारी सायंकाळी 5 वाजता, पोलंड आणि लिथुआनिया व पराराष्ट्र मंत्रालयास मेन्सनही केलं होतं.  बहुतांश भारतीयांना पोलांडमध्ये येण्यास मनाई केली जात आहे, ज्या विद्यार्थ्यांना रविवारी परवानगी देण्यात आली होती, त्यांनाही परत पाठविण्यात आले आहे. त्यामुळे, घरात चिंताग्रस्त असलेले त्यांचे आई-वडिल घाबरले आहेत. ऑपरेशन गंगा आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याकडे लक्ष द्यावे, असे ट्विट प्रियंका यांनी केलं होतं. त्यास, पोलांडचे राजदूत एडम बुराकोव्स्की यांनी प्रत्युत्तर दिलंय. 

मॅडम, आपला आरोप सत्य नाही, पोलंड सरकारने युक्रेनलगतच्या सीमारेषेवर कुणालाही अडवलं नाही. त्यावर, पुन्हा चतुर्वेदी यांनी ट्विट करुन कृपया तुमच्या सुत्रांकडून माहिती घ्या, फेक न्यूज पसरवू नका, असे म्हटले. त्यानंतर, प्रियंका यांनी पुन्हा ट्विट करत माझ्याकडे काही विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर आणि त्यांची नावे आहेत, ते मी आपल्यासोबत शेअर करते, असेही त्यांनी म्हटलं. त्यांच्या या ट्विटला पुन्हा बुराकोव्स्की यांनी प्रत्युत्तर दिलंय. तसेच, मला संपर्क करावा, मी माझा नंबर जाहीरपणे येथे देऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटलं. दरम्यान, हे ट्विटयुद्ध चागलेच रंगले होते.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाMember of parliamentखासदारTwitterट्विटर