शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओचा टॅक्सवर टॅक्स बेकायदा : कोर्ट, महाराष्ट्रातही होतो जीएसटीवर कर वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 08:16 IST

निव्वळ किमतीत जीएसटी व सेसचा समावेश करून त्यावर केली जाणारी कर आकारणी रद्द करत आंध्र प्रदेश हायकोर्टाने वसूल केलेली जादा रोड टॅक्सची रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत.

- डाॅ. खुशालचंद बाहेती

अमरावती (आंध्र प्रदेश) : वाहनाची नोंदणी करताना वसूल करण्यात येणारा वन टाइम रोड टॅक्स वाहनाच्या निव्वळ  किमतीवर  वसूल केला जाऊ शकतो. निव्वळ किमतीत जीएसटी व सेसचा समावेश करून त्यावर केली जाणारी कर आकारणी रद्द करत आंध्र प्रदेश हायकोर्टाने वसूल केलेली जादा रोड टॅक्सची रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत.

परिवहन विभागाने वाहन नोंदणी करताना  जादा वसुली केल्याची तक्रार करत जास्तीची रक्कम परत मिळावी, म्हणून  हायकोर्टात दोन  याचिका दाखल झाल्या होत्या. परिवहन विभाग  वाहन खरेदी करताना शोरूममध्ये दिलेल्या एकूण रकमेवर रोड टॅक्स घेते. यात वाहनाची निव्वळ  किंमत, जीएसटी व सेसचा समावेश असतो.  म्हणजेच जीएसटी व सेसच्या स्वरुपात भरलेल्या कराच्या रकमेवर पुन्हा कर वसूल केला जातो. याला याचिकेत आक्षेप घेण्यात आला होता. 

महाराष्ट्रात काय?परिवहन आयुक्तांनी २६ मार्च २०२१ रोजी वाहनाच्या किमतीत जीएसटी व सेस जोडून त्यावर रोड टॅक्स वसूल करण्याचे आदेश दिले. आंध्र प्रदेश  निकालाच्या आधारे परिपत्रकाला हायकोर्टात आव्हान दिल्यास अनेकांना रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. 

परिवहन विभागाचे म्हणणे असे, वाहनाची किंमत ही खरेदीदारांनी प्रत्यक्ष दिलेली रक्कम असते. यामुळे वाहनाची किंमत जीएसटी, सेस वगळून ठरवता येणार नाही. हा युक्तिवाद न्यायमूर्तींनी फेटाळला.  

महाराष्ट्र व चंडीगडमध्ये कर तफावत टोयोटो फॉर्च्युनर किंमत ४१ लाख २२ हजार रु.महाराष्ट्रात एकरकमी रोड टॅक्स ६ लाख ४५ हजार ८८०  रु. हाच कर चंडीगडमध्ये २ लाख २३ हजार ८४० रु.

टॅग्स :Courtन्यायालय