शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भुकेल्या बकरीने फस्त केले 66 हजार रूपये

By admin | Updated: June 7, 2017 21:42 IST

जेव्हा एखाद्या बकरीला भूक लागते तेव्हा तीला काय खायला आवडतं? प्रश्न खूप साधा आहे पण जर का उत्तर दोन हजाराच्या नोटा असं मिळालं तर नक्कीच अजब वाटतं.

ऑनलाइन लोकमत

लखनऊ, दि. 7 - जेव्हा एखाद्या बकरीला भूक लागते तेव्हा तीला काय खायला आवडतं? प्रश्न खूप साधा आहे पण जर का उत्तर दोन हजाराच्या नोटा असं मिळालं तर नक्कीच अजब वाटतं. उत्तर प्रदेशच्या कन्नोज जिल्ह्यातील सिलुआपूर गावात अशीच काहीसी घटना घडली आहे. येथील बकरीने दोन हजाराच्या  एक-दोन नाही तर 33 नोटा खाल्ल्या. म्हणजे त्या भूकेल्या बकरीने  तब्बल 66 हजार रूपये फस्त केले. 

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशच्या कन्नोज जिल्ह्यातील सिलुआपूर गावात ही घटना घडली. येथील शेतकरी सर्वेश कुमार यांनी दोन हजाराच्या 33 नोटा आपल्या पॅंटच्या खिशात ठेवल्या होत्या. घराचं बांधकाम करण्यासाठी विटांची खरेदी करता यावी यासाठी त्यांनी हे पैसे जवळ ठेवले होते.  पँटच्या खिशात पैसे  ठेवून ते अंघोळीसाठी गेले. तेवढ्या वेळेत शेळीने हे पैसे खाल्ले.  बाहेर आल्यावर पॅंटजवळ उभी असलेली बकरी काहीतरी पैसे खात असल्याचं लक्षात येताच त्यांनी पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ते केवळ दोनच नोटा वाचवू शकले. 
 
पैसे पँटच्या खिशात ठेवलेले होते. शेळी या प्रकारचे कागद खात असते, त्यामुळेच या पैशांवर नजर जाताच तिने ते कागद समजून खाल्ले. मात्र आता काहीही करु शकत नाही. शेळीने 2 हजार रुपयांच्या नोटा चावून खाल्ल्या, अशी माहिती सर्वेश कुमार यांनी दिली.
66 हजार रूपये फस्त करणा-या या बकरीची चर्चा सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु आहे.