शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

युको बँकेत ६४१ कोटींचा घोेटाळा; मुंबई व दिल्लीत मिळून १0 ठिकाणी छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 04:05 IST

युनायटेड कमर्शियल बँक (युको बँक) या सार्वजनिक क्षेत्रातील ६४१ कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याच्या संदर्भात केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) बँकेचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण कौैल यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. कौल सन २०१० ते २०१५ अशी पाच वर्षे या बँकेचे अध्यक्ष होते.

नवी दिल्ली : युनायटेड कमर्शियल बँक (युको बँक) या सार्वजनिक क्षेत्रातील ६४१ कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याच्या संदर्भात केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) बँकेचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण कौैल यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. कौल सन २०१० ते २०१५ अशी पाच वर्षे या बँकेचे अध्यक्ष होते.सीबीआयच्या सूत्रांनुसार, या अनुषंगाने शनिवारी दिल्लीत आठ व मुंबईत दोन ठिकाणी छापेही टाकण्यात आले. मात्र, याचा तपशील लगेच मिळाला नाही. काही दिवसांपूर्वी सीबीआयने याच युको बँकेमध्ये १६ व्यक्तींना सन २०१३ मध्ये १९ कोटी रुपयांचे गृहकर्जे सवलतीच्या दराने दिली गेल्याच्या संदर्भात गुन्हा नोंदविला होता.बँकांचे प्रमुखही अडचणीमध्येआयसीआयसीआय बँक घोटाळ्यामुळे चंदा कोचर यापुढेबँकेच्या प्रमुख राहणार की नाही, असा प्रश्न विचारला जात आहे, तर अ‍ॅक्सिस बँकेच्या शिखा शर्मा यांना मुदतवाढ देण्याबाबत रिझर्व्ह बँकेने आक्षेप घेतल्यामुळे त्यांनी स्वत:च मुदत संपल्यानंतर पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.घोटाळ्यांची मालिकाच : पीएनबीतील नीरव मोदी व मेहुल चोकसी यांच्या घोटाळ्यानंतर आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस बँक, यांनीही आपल्याकडील घोटाळ्यांची माहिती पोलीस व संबंधित यंत्रणांना दिली. गेल्या चार महिन्यांत पीएनबीसह एकूण चार बड्या बँकांचे घोटाळे उघड झाल्याने, बँकिंग क्षेत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.- मे.इरा इंजिनीअरिंग इन्फ्रा इंडिया लि. या कंपनीस दिलेली कर्जे अन्यत्र वळवून ते पैसे बुडविल्याशी संबंधित हा गुन्हा आहे. यात कौल यांच्याखेरीज कंपनीचे मालक हेम सिंग भराना यांच्याखेरीज पंकज जैन आणि वंदना शारदा हे दोन चार्टर्ड अकाउंटन्टही आरोपी आहेत.

टॅग्स :bankबँक