शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

लॉरेंस बिश्नोईचा एनकाउंटर करणाऱ्याला 1,11,11,111 रुपयांचे बक्षीस...! कुणी केली घोषणा? उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 10:55 IST

बिश्नोई सध्या अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात गुजरातच्या साबरमती कारागृहात आहे...

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर, संपूर्ण देशभरात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची चर्चा होताना दिसत आहे. यातच आता क्षत्रिय करणी सेनेने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या एनकाउंटरसाठी कथित बक्षिसाची घोषणा केल्याचे वृत्त आहे. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, संघटनेचे अध्यक्ष राज शेखावत यांनी एका व्हिडिओमध्ये लॉरेन्स बिश्नोईला मारणाऱ्या कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला 1,11,11,111 रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा केली आहे.

 "जो पोलीस कर्मचारी लॉरेन्स बिश्नोईचा एनकाउंटर करेल, त्याला ही बक्षिसाची रक्कम दिली जाईल, असे राज शेखावत यांनी बक्षिसाची घोषणा करताना म्हटले आहे. याच बरोबर, बिश्नोई हा देशासाठी धोका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्र आणि गुजरात सरकारवरही निशाणा साधला आहे.

बिश्नोई सध्या अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात गुजरातच्या साबरमती कारागृहात आहे. गेल्या एप्रिल महिन्यात सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर झालेला गोळीबार आणि यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची झालेली हत्या, या दोन्ही प्रकरणात त्याचेच नाव समोर आले आहे. सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये क्षत्रिय करणी सेनेच्या प्रमुखांनी, लॉरेन्स बिश्नोई हा आमचे मौल्यवान रत्न आणि वारसा, अमर शहीद सुखदेव सिंह गोगामेडी यांचा खुनी आहे," असे  म्हणाले आहे. 

करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांची 5 डिसेंबर 2023 रोजी जयपूरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यानंतर, काही तासांनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीने त्याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.

टॅग्स :jailतुरुंग