शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सनी लिओनीमुळे रस्ते ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:10 IST

अभिनेत्री सनी लिओनी गुरुवारी एका मोबाइल स्टोअरच्या उद्घाटनासाठी केरळच्या कोची शहरात आली असता, तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी एवढी गर्दी केली की, त्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली

कोची : अभिनेत्री सनी लिओनी गुरुवारी एका मोबाइल स्टोअरच्या उद्घाटनासाठी केरळच्या कोची शहरात आली असता, तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी एवढी गर्दी केली की, त्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांनी आयोजक मोबाइल स्टोअरच्या मालकासह १०० जणांवर गुन्हा नोंदविला आहे.पोलिसांनी सांगितले की, एमजी रोडवरील दुकानाच्या उद्घाटनासाठी सनी लिओनी आली, तेव्हा झालेल्या गर्दीला आवरताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. या प्रकरणी पोलिसांनी मोबाइल स्टोअरचा मालक आणि १०० जणांवर भादंविच्या कलम २८३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक रस्ता रोखल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या गर्दीमुळे या भागातील वाहतूक काही तास ठप्प झाली होती.>सनीला पाहण्यासाठी आलेल्या या गर्दीचे फोटो एव्हाना सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या मार्गावरील वाहतूक अक्षरश: ठप्प झाली होती. रस्त्यावर उभे राहण्यास जागा नसल्याने, अनेकांनी जवळच्या इमारतींच्या गच्चीवर धाव घेतली. त्यानंतर सनी लिओनीने टिष्ट्वट करून कोचीमधील रहिवाशांचे आभार मानले आहेत. सोशल मीडियावर तर या गर्दीची तुलना ओबामा आणि ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याशी करण्यात आली.