शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

रायसोनी अभियांत्रिकीत पारितोषिक वितरण उत्साहात

By admin | Updated: April 5, 2016 00:14 IST

जळगाव : शैक्षणिक ज्ञानापेक्षा बुद्धिच्या इतर कक्षा रुंदावण्यासाठी स्पर्धात्मक सहभाग सकारात्मकतेने करायला हवा. त्याशिवाय आपले मनोधैर्य, जिद्द, चिकाटी व बळ निर्माण होत नाही. तसेच तुमचे यश अनुभव व अभ्यास याच्या पलिकडे नाही असे मत उमविचे केमिकल टेक्नोलॉजी विभागाचे संचालक डॉ.आर.डी.कुलकर्णी यांनी जी.एच. रायसोनी अभियांत्रिक महाविद्यालयात 'अंतराग्नी' वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी व्यक्त केले. यावेळी जवळपास १२० पारितोषिके वितरित करण्यात आले.

जळगाव : शैक्षणिक ज्ञानापेक्षा बुद्धिच्या इतर कक्षा रुंदावण्यासाठी स्पर्धात्मक सहभाग सकारात्मकतेने करायला हवा. त्याशिवाय आपले मनोधैर्य, जिद्द, चिकाटी व बळ निर्माण होत नाही. तसेच तुमचे यश अनुभव व अभ्यास याच्या पलिकडे नाही असे मत उमविचे केमिकल टेक्नोलॉजी विभागाचे संचालक डॉ.आर.डी.कुलकर्णी यांनी जी.एच. रायसोनी अभियांत्रिक महाविद्यालयात 'अंतराग्नी' वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी व्यक्त केले. यावेळी जवळपास १२० पारितोषिके वितरित करण्यात आले.
प्रसंगी संचालक प्रीतम रायसोनी, प्राचार्य डॉ.प्रभाकर भट, समन्वयक प्रा.मनोज बागडे, उपप्राचार्य प्रा.हरीश भंगाळे व सर्व शाखेतील विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष- अनुजसिंग, सचिव नीलेश अत्तरदे, स्पोटस् अध्यक्ष चेतनकुमार चौधरी, सचिव सुधन्वा गुढे उपस्थित होते.
स्पोर्ट मीटमधील क्रिकेट, कॅरम, बॅडमिंटन, चेस, टेबल टेनिस, बास्केटबॉल, फुटबॉल व व्हॉलीबॉल या स्पर्धांमध्ये राष्ट्रीय, राज्य व अंतर विद्यापीठ स्तरीय पारितोषिके मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना अनुक्रमे रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन नीलेश अत्तरदे व आभार समन्वयक प्रा.मनोज बागडे यांनी मानले. पारितोषिक वितरण समन्वयक म्हणून प्रा.प्रशांत भोळे व गणेश धनोकार यांनी काम पाहिले.