शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये सापडताहेत रायफली, हातबॉम्ब अन्...; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 05:42 IST

जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी सागोलमांग पोलिस स्टेशनच्या सुपुर्द करण्यात आल्याचेे सुरक्षा दलांनी सांगितले. गेल्या २४ तासांत राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे, असे पोलिसांनी सांगितले.

इम्फाळ : सुरक्षा दलांनी मणिपूरच्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यात शोधमोहीम राबवून मोठ्या प्रमाणात शस्त्रे व दारूगोळा जप्त केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील शांतीपूर, खमेनलोक व वाकन भागात गुरुवारी शोधमोहीम राबविण्यात आली.

जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी सागोलमांग पोलिस स्टेशनच्या सुपुर्द करण्यात आल्याचेे सुरक्षा दलांनी सांगितले. गेल्या २४ तासांत राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी गुरुवारी मणिपूर पोलिसांच्या १३२ व्या स्थापनादिनी सांगितले की, राज्यातील गणवेशधारी कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी जातीची पर्वा न करता मालमत्तेच्या रक्षणाचे काम केले पाहिजे. जे लोक स्वेच्छेने शस्त्रे पोलिसांच्या सुपुर्द करतात, त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला जाणार नाही, असेही सिंह म्हणाले.

कार स्फोट; आणखी एक आरोपी अटकेतnमणिपूर कार बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएला मोठे यश मिळाले असून, या केंद्रीय संस्थेने मणिपूर पोलिसांच्या मदतीने आणखी एका आरोपीला अटक केली आहे. nमोहम्मद इस्लाउद्दीन खान, असे या आरोपीचे नाव आहे. गेल्या २१ जून रोजी मणिपूरच्या बिष्णुपूर मधील क्वाक्ता भागात एका वाहनात बॉम्बस्फोट झाला होता. यात तीन जण जखमी होण्यासह पूल आणि घरांचेही नुकसान झाले होते.

काय जप्त केले?३    एके ४७/५६ रायफली ४    कार्बाइन मशिन गन ७    एसएलआर १,६१५    काडतुसे८२    हातबॉम्ब ३६    शस्त्रे१३२    युद्धसामग्री

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार