शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

स्वत:ची मुलगी दिली मित्रांना बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:44 IST

उत्तर प्रदेशात भयानक प्रकार : सामूहिक बलात्कारात बापही झाला सहभागी

सीतापूर : उत्तर प्रदेशातील सीतापूरमधील एका बापानेच ३५ वर्षांची विवाहित मुलगी आपल्या मित्रांना बक्षीस म्हणून दिली आणि त्यांच्याबरोबरच स्वत:च्या मुलीवर बलात्कार केला, असे उघडकीस आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मात्र तो बाप अद्याप फरार आहे.सीतापूरहून जवळच असलेल्या कमालपूर नावाच्या गावात जत्रा होती. तिथे हा बाप १५ एप्रिल रोजी मुलीला घेऊन गेला. तिथे त्याने मानसिंह नावाच्या गुन्हेगार मित्राला बोलावून घेतले. सारे फिरायला जाऊ, असे सांगून मुलीला मानसिंहच्या बाइकवर बसायला सांगितले. तेथून मानसिंह तिच्यासह मेराज नावाच्या मित्राच्या घरी गेला. तिथे त्याने व त्याच्या दोन मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिथे पोहोचलेल्या बापानेही मुलीवर बलात्कार केला.नंतर या महिलेला मेराजच्या घरी १८ तास कोंडून ठेवण्यात आले. तिची सोमवारी सुटका करण्यात आली. त्यानंतर घरी येऊ न तिने हा सारा प्रकार आपल्या आईला सांगितला. आईने शेजाऱ्यांच्या मदतीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेच महिलेचा बाप, मानसिंह, मेराज आणि इतरांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यापैकी मेराजला व अन्य दोघांना लगेच अटक करण्यात आली. (वृत्तसंस्था)मुलीवर बलात्कार प्रकरणीच होता जामिनावरया पीडित महिलेचा १६ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र विवाहानंतर दोन वर्षांनी पती सतत भांडत असल्याने माहेरी निघून आली होती. तिच्यावर बापाने नोव्हेंबर २0१७मध्येही बलात्कार केला होता. त्याबद्दल त्याला अटक झाली होती आणि तो सध्या जामिनावर होता. गावकºयांनी त्याला बराच काळ गावात येण्यास बंदी घातली होती. ती उठल्यानंतर तो परत आला आणि हा अतिशय गलिच्छ व लज्जास्पद प्रकार केला.

टॅग्स :Rapeबलात्कार