शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

कॉलेजियमची शिफारस परत पाठविणे अभूतपूर्व, न्या. कुरियन जोसेफ यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 2:03 AM

उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयावर नेमणुकीसाठी ‘कॉलेजियम’ने केलेली शिफारस सरकारने फेरविचारासाठी परत पाठविणे हे अभूतपूर्व आहे व त्यावर सखोल चर्चा करून निर्णय व्हायला हवा, असे मत ‘कॉलेजियम’चे एक सदस्य न्या. कुरियन जोसेफ यांनी रविवारी येथे व्यक्त केले.

कोची - उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयावर नेमणुकीसाठी ‘कॉलेजियम’ने केलेली शिफारस सरकारने फेरविचारासाठी परत पाठविणे हे अभूतपूर्व आहे व त्यावर सखोल चर्चा करून निर्णय व्हायला हवा, असे मत ‘कॉलेजियम’चे एक सदस्य न्या. कुरियन जोसेफ यांनी रविवारी येथे व्यक्त केले.न्या. के.एम. जोसेफ व न्या. कुरियन जोसेफ हे दोघेही मूळचे केरळचे. एका कार्यक्रमासाठी येथे आले असता न्या. कुरियन जोसेफ यांना न्या. के.एम. जोसेफ यांच्या नावाची शिफारस परत पाठविली जाण्याविषयी पत्रकारांनी विचारले असता त्यांनी हे मत व्यक्त केले. याबाबत जे घडायला नको होते ते घडले आहे, अशी सर्वसाधारण धारणा असल्याचे ते म्हणाले.न्या. कुरियन जोसेफ एवढेच म्हणाले की, कॉलेजियमने सुचविलेली नावे केंद्र सरकारने परत पाठविल्याचे याआधी कधी घडलेले नाही. त्यामुळे यावर सखोल चर्चा व्हायला हवी.सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांच्यासह पाच ज्येष्ठ न्यायाधीशांच्या ‘कॉलेजियम’ने १० जानेवारी रोजी न्या. जोसेफ व ज्येष्ठ वकील इंदू मल्होत्रा यांची नावे सर्वोच्च न्यायालयावर नेमणुकीसाठी सरकारकडे पाठविली होती. सुमारे साडेतीन महिने हा विषय प्रलंबित ठेवल्यानंतर २६ एप्रिल रोजी त्यापैकी फक्त मल्होत्रा यांचे नाव मान्य करून त्यांच्या नियुक्तीचा आदेश काढला. पण न्या. के.एम. जोसेफ यांचे नाव अमान्य करून ते फेरविचारासाठी परत पाठविले.निव्वळ ज्येष्ठता नकोआपल्याकडे प्रथा पडली आहे म्हणून ज्येष्ठतेच्या आधारे सरन्यायाधीशांची नेमणूक केली जाते. परंतु ही प्रथा सदोष असल्याचे दिसून आल्याने निव्वळ ज्येष्ठतेवर सरन्यायाधीश नेमणे बंद करावे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व ‘प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया’चे माजी अध्यक्ष न्या. मार्कंडेय काटजू यांनी व्यक्त केले आहे. अनेक वादग्रस्त विधानांनी कायम वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या न्या. काटजू यांनी देशातील न्यायसंस्थेच्या सद्य:स्थितीचा परामर्श घेणारे ‘व्हिदर इंडियन ज्युडिशियरी’ हे पुस्तक लिहिले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयnewsबातम्या