शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आझादांची माघार; भाजपला फटका, आरोग्याचे दिले कारण; पक्षाच्या चार उमेदवारांनीही दिला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 14:37 IST

Jammu & Kashmir Assembly Election 2024: गुलाम नबी आझाद यांनी आरोग्याच्या कारणावरून प्रचारातून माघार घेतल्यानंतर त्यांच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीच्या (डीपीएपी) चार उमेदवारांनीही निवडणूक रिंगणातून माघार घेऊन त्यांना धक्का दिला आहे. 

जम्मू - जम्मू- काश्मीर निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात चिनाब खोऱ्यातील ८ मतदारसंघांत होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी रणशिंग फुंकले आहे. गुलाम नबी आझाद यांनी आरोग्याच्या कारणावरून प्रचारातून माघार घेतल्यानंतर त्यांच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीच्या (डीपीएपी) चार उमेदवारांनीही निवडणूक रिंगणातून माघार घेऊन त्यांना धक्का दिला आहे.

डीपीएपीतील या घडामोडींमुळे नॅशनल कॉन्फरन्स- काँग्रेस आघाडीला या चार मतदारसंघांत फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. भाजप, पीडीपी आघाडीला पराभूत  करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावत आहे. 

लढत कुणामध्ये?-नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने बनिहाल, भादेरवाह, डोडा येथे मैत्रीपूर्ण लढतीसाठी उमेदवार उभे केले आहेत, तर नॅशनल कॉन्फरन्सचा बंडखोर उमेदवार अपक्ष म्हणून इंद्रेवाल येथून लढत आहे.- भाजपचे २ बंडखोर उमेदवार रामबन, पाड्डेर-नागसैनी मतदारसंघांतून नशीब अजमावीत आहेत. 

काँग्रेसमध्ये उत्साहआझाद यांनी आरोग्याच्या प्रश्नावरून प्रचार न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षाच्या एकूण सहापैकी चार उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यात माजी महाधिवक्ता मोहंमद अस्लम गनी (भादेरवाह), फातिमा बेगम (इंद्रेवाल), असीम अहमद खांडे (बनिहाल) आणि गिरधारी लाल भाऊ (रामबन) यांचा समावेश आहे. त्यामुळे नॅकाँ-काँग्रेसमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूक 2024