शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 17:23 IST

लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्याने माघार घेतली आहे. आता दोन्ही देशांचे सैन्य त्यांच्या चौक्यांवर तैनात राहतील.

लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्याने माघार घेतली आहे. आता दोन्ही देशांचे सैन्य त्यांच्या चौक्यांवर तैनात राहतील. आता सीमेवर फक्त नियमित गस्त राहणार असल्याचे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. हे पाऊल दोन्ही देशांमधील शांततेची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. 

मिळालेली माहितीनुसार, गुरुवारी दोन्ही लष्कर दिवाळीनिमित्त एकमेकांना मिठाई देणार आहेत. पूर्व लडाखमधील डेपसांग आणि डेमचोकमध्ये दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेतली आहे.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड मदरशांवर मोठा निर्णय देणार; CJI च्या यादीत 'ही' महत्त्वाची प्रकरणे

लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, दोन्ही लष्करांमध्ये कमांडर स्तरावरील चर्चा सुरूच राहणार आहे. सध्या तणाव संपला असून दोन्ही देशांच्या चौक्या पूर्वीप्रमाणेच आपापल्या पारंपरिक ठिकाणी राहतील. तब्बल ४ वर्षांनंतर चीन आणि भारताच्या सीमेवरील परिस्थिती सामान्य झाली आहे. भविष्यात दोन्ही देशांमधील संबंध थोडे सामान्य होण्याची शक्यता आहे. २०२० मध्ये झालेल्या संघर्षानंतर भारताने कठोर कारवाई करत अनेक चिनी कंपन्यांवर बंदी घातली होती. याशिवाय अनेक क्षेत्रांतील गुंतवणुकीवरही नियंत्रण आले.

एप्रिल २०२० मध्ये चिनी सैन्याने पूर्व लडाखच्या परिसरात अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. यावर भारतीय लष्कराने तीव्र आक्षेप व्यक्त केल्यावर दोन्ही बाजूंनी गोंधळ सुरू झाला होता.यावेळी  चकमक झाली होती, यात भारतीय लष्कराचे २० जवान शहीद झाले. यामध्ये मोठ्या संख्येने चिनी सैनिकही जखमी झाले होते. मात्र आकडेवारी सार्वजनिक करण्यात आली नाही. चिनी लष्करानेही शुक्रवारी एका निवेदनात म्हटले होते की, आता दोन्ही देशांचे सैनिक सीमेवर त्यांच्या त्यांच्या चौकीवर आहेत. भारत सरकारने २१ ऑक्टोबर रोजी घोषणा केली होती. सुमारे साडेचार वर्षांपासून सुरू असलेला तणाव आता संपुष्टात आला आहे.

टॅग्स :chinaचीन