शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

रिझर्व्ह बँकेला फेब्रुवारीतच आला होता मंदीचा अंदाज - गव्हर्नर दास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 05:41 IST

फेब्रुवारीपासून रिझर्व्ह बँकेने पाच वेळा व्याजदरात कपात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रिझर्व्ह बँकेला फेब्रुवारीमध्येच देशातील आर्थिक मंदीचा अंदाज आला होता. त्यामुळे बाजारातप्रत्यक्ष मंदीचा प्रभाव स्पष्ट दिसण्यापूर्वीच रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदरात कपात सुरू केली होती, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले आहे. 

दास यांनी सांगितले की, आर्थिक मंदीच्या संदर्भात सरकार आणि रिझर्व्ह बँक या दोघांनीही वेळेत हालचाली केलेल्या आहेत. आम्ही वेळेआधीच धोरणात्मक व्याजदरात कपात केली. मंदीचे आगमन होत आहे, असे निदर्शनास येताच आम्ही व्याजदर कमी करण्यास सुरुवात केली.फेब्रुवारीपासून रिझर्व्ह बँकेने पाच वेळा व्याजदरात कपात केली आहे. दास म्हणाले की, आम्ही फेब्रुवारीत पहिल्यांदा व्याजदर कपात केली, तेव्हा बाजाराला आश्चर्याचा धक्का बसला होता. आर्थिक मंदीचा प्रभाव जाणवल्यानंतर दरकपातीचा आमचा निर्णय योग्य होता, हेसिद्ध झाले. महागाईवरही लक्ष च्दास यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेला वृद्धी गतिमान राहील याची जशी काळजी आहे, तशीच ती महागाई वाढणार नाही याचीहीआहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अर्थव्यवस्थेत पुरेशी गंगाजळी असणे आवश्यक आहे. तसेच गंगाजळी अतिरिक्त होऊन महागाई वाढणार नाही, याकडेही रिझर्व्ह बँकेचे लक्ष असते.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक