शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणातील ती घटना ‘निर्भया’ची पुनरावृत्ती

By admin | Updated: May 15, 2017 00:14 IST

हरियाणाच्या रोहतक येथील सामूहिक बलात्कार प्रकरणात रविवारी अंगावर शहारे आणणारी आणखी भयंकर माहिती समोर आली

चंदीगड : हरियाणाच्या रोहतक येथील सामूहिक बलात्कार प्रकरणात रविवारी अंगावर शहारे आणणारी आणखी भयंकर माहिती समोर आली. त्यानंतर ही घटना दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणाची पुनरावृत्ती असल्याचे स्पष्ट झाले. २२ वर्षांच्या घटस्फोटीत दलित तरुणीवर दोन नराधमांनी बलात्कार केला, तिच्या गुप्तांगात तीक्ष्ण हत्यार खुपसले आणि नंतर दगडाने ठेचून खून करून तिचा मृतदेह एका औद्योगिक वसाहतीत निर्जन रस्त्यावर फेकून दिला. ‘निर्भया’च्या चार बलात्कारी मारेकऱ्यांची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर सात दिवसांत ही घटना घडली. पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी पोलिसांनी आपल्या तक्रारीकडे लक्ष न दिल्याचा आरोप केला. पीडितेच्या कपाळाच्या हाडाचा भुगा झाल्याचे तसेच तिच्या गुप्तांगात धारदार शस्त्र खुपसल्याचे दिसते. पीडितेची उत्तरीय तपासणी रोहतक येथील पोस्ट ग्रॅ्रज्युएट इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस येथे करण्यात आली. तेथील फोरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. एस. के. धत्तेरवाल म्हणाले की, ती अमानुष बलात्कार आणि निर्घृण हत्येची घटना होती, असे उत्तरीय तपासणीतून समोर आले. हरियाणा पोलिसांनी मुख्य आरोपी सुमितसह दोन जणांना अटक केली आहे. सुमितही दलित आहे.(वृत्तसंस्था)