शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींच्या नंबर प्लेटमधून ‘SEX’ शब्द काढणार; सरकारचे RTO ला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 06:12 IST

दिल्लीत दुचाकी वाहनांच्या नंबर प्लेटवर एस अक्षर असते. एस अक्षर असलेला नंबर दुचाकी वाहनाचा असल्याचे स्पष्ट होते

नवी दिल्ली : दिल्लीतील दुचाकी वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये एसईएक्स (सेक्स) शब्द येत आहे. या शब्दाला एका तरुणीने आक्षेप घेतल्याने दिल्ली सरकारने हे शब्द असलेली वाहन क्रमांकाची सिरीज मागे घेतली आहे.

दिल्लीत दुचाकी वाहनांच्या नंबर प्लेटवर एस अक्षर असते. एस अक्षर असलेला नंबर दुचाकी वाहनाचा असल्याचे स्पष्ट होते. सध्या दिल्ली परिवहन विभागाकडून वाहनांच्या नंबरची सिरीज ‘ईएक्स’ या अक्षरांनी सुरू आहे. दुचाकीचा क्रमांक असल्याचा एस या अक्षरानंतर ईएक्स येत आहे. ही तिन्ही अक्षरे एकत्र लिहिल्या जात असल्याने सेक्स (एसईएक्स) अशी अक्षरे दुचाकी वाहनांच्या नंबर प्लेटवर येतात.

सरकारचे परिवहन विभागाला निर्देशएका तरुणीच्या दुचाकी वाहनांवर हा शब्द आल्याने तिला शेरेबाजी ऐकावी लागली. तिने दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार करून हा नंबर बदलून देण्याची मागणी केली. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी तात्काळ या तक्रारीची दखल घेऊन परिवहन विभागाला या सिरीजचे नंबर देणे त्वरित थांबविण्याचे आदेश दिले, तसेच या सिरीजचे नंबर किती वाहनांना देण्यात आले, याची माहिती तात्काळ द्यावी, असे निर्देश स्वाती मालीवाल यांनी परिवहन विभागाला दिले. 

टॅग्स :delhiदिल्ली