धर्म
By admin | Updated: July 13, 2015 16:06 IST
विजयशंकरजी मेहता यांचे १८ व १९ जुलैला व्याख्यान
धर्म
विजयशंकरजी मेहता यांचे १८ व १९ जुलैला व्याख्यानफोटो - स्कॅन नागपूर : जीवन प्रबंधन गुरू पंडित विजयशंकरजी मेहता यांच्या व्याख्यानाचे आयोजन १८ व १९ जुलैला श्री अग्रेसन भवन, रविनगर चौक येथे करण्यात आले आहे. श्री रामकृष्ण मित्र परिवाराद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ जुलै रोजी सायंकाळी ५ ते ८ दरम्यान गणपती महत्त्व विषद करणार आहे. १९ जुलैला पंडितजी जीवनाचा अंतिम पडाव, वृद्धावस्थेवर मार्गदर्शन करणार आहे. वृद्धावस्थेत जीवन सुखमय व्हावे म्हणून जीवनाचे नियोजन कशाप्रकारे करावे, यावर मार्मिक विवेचन करणार आहे.