शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’ला दिलासा! २० आमदारांना अपात्र ठरविणारी अधिसूचना रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:01 IST

लाभाचे पद स्वीकारल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या २० आमदारांना अपात्र ठरविण्याची केंद्र सरकारची अधिसूचना शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द ठरविली. हे प्रकरण सुनावणीसाठी आता पुन्हा निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आले आहे. या निर्णयाने आम आदमी पार्टीला मोठा दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली : लाभाचे पद स्वीकारल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या २० आमदारांना अपात्र ठरविण्याची केंद्र सरकारची अधिसूचना शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द ठरविली. हे प्रकरण सुनावणीसाठी आता पुन्हा निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आलेआहे. या निर्णयाने आम आदमी पार्टीला मोठा दिलासा मिळाला आहे.न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या पीठाने स्पष्ट केले की, आपच्या या आमदारांना अपात्र ठरविण्याची अधिसूचना कायद्यानुसार योग्य नव्हती. या सदस्यांची आमदारकी रद्द करण्याची शिफारस राष्ट्रपतींना करण्यापूर्वी निवडणूक आयोगाने या आमदारांची बाजूही ऐकून घेतली नवती.हे प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी आयोगाकडे पाठविण्यात आले आहे. या आमदारांना अपात्र ठरविण्याची निवडणूक आयोगाची शिफारस दोषपूर्ण असल्याचे सांगत न्यायालयाने म्हटले आहे की, यात नैसर्गिक न्यायाचे उल्लंघन झाले आहे. आयोगाने या आमदारांना अपात्र ठरविण्याची शिफारस करण्यापूर्वी सुनावणीची संधी दिली नाही. निवडणूक आयोगाकडून राष्ट्रपतींकडे १९ जानेवारी २०१८ रोजी व्यक्त करण्यात आलेले मत हे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचे पालन करीत नाही.सत्याचा विजयकेजरीवाल यांनी टष्ट्वीट केले आहे की, हा सत्याचा विजय आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरविण्यात आले. उच्च न्यायालयाने दिल्लीच्या लोकांना न्याय दिला. हा सामान्य नागरिकांचा विजय आहे.

टॅग्स :AAPआप