शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
2
दिल्लीतील दोन रुग्णालये आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी, तपास सुरू
3
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
4
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
5
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
6
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
7
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
8
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
9
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
10
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
11
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
12
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
13
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
14
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
15
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
16
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
17
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
18
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
19
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
20
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 

देशसेवा करण्याची सुवर्णसंधी, भारतीय नौदलात वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 3:28 PM

भारतीय नौदलात भरती सुरु असून देशसेवा करण्याची सुवर्णसंधी आहे

नवी दिल्ली - भारतीय नौदलात भरती सुरु असून देशसेवा करण्याची सुवर्णसंधी आहे. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती काढण्यात आली आहे. अर्ज करणा-या उमेदवारांनी 60 टक्क्यांसोबत अभियांत्रिकीची पदवी मिळवलेली असणं अनिवार्य आहे. या पदांसाठी तेच उमेदवार अर्ज करु शकतात ज्यांचा जन्म 1 जुलै 1999 ते 2 जानेवारी 1994 दरम्यान झालेला आहे. 

शैक्षणिक पात्रता- अभियांत्रिकी पदवी किंना त्यासमान पदवी मिळवलेली असल्यास तुम्ही अर्ज करु शकता. 

पदांची संख्या - 19 

कोणत्या पदांसाठी भरती सुरु आहे - 1. एअर ट्राफिक कंट्रोलर (Air Traffic Controller - ATC)2. ऑब्झर्व्हर (Observer)3. पायलट - एमआर (Pilot - MR)4. पायलट - एमआरव्यतिरिक्त (Pilot - Other Than MR)

भरतीची जाहिरात निघालेली तारीख - 10-02-2018

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - 04-03-2018

वयाची अट काय आहे -उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 1994 ते 1 जानेवारी 1998 (ब्रांच 1) / 2 जानेवारी 1995 ते 1 जानेवारी 2000  (ब्रांच - 2,3,4) दरम्यान झालेला असावा. 

निवड कशाप्रकारे केली जाणार ?सर्व्हिस सिलेक्शन बोर्डातील (एसएसबी) मुलाखतीमधील प्रदर्शाननुसार उमेदवारांची निवड केली जाईल

पगार किती असेल ?उप लेफ्टनंट - 56,100 - 1,10,700 /- रुपयेलेफ्टनंट - 61,300 - 1,20,900 /- रुपयेलेफ्टनंट कमांडर - 69,400 - 1,36,900 /- रुपयेकमांडर - 1,21,200 - 2,12,400 /- रुपये 

टॅग्स :indian navyभारतीय नौदल