शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कालिया नागाचा पुनर्जन्म म्हणजे मोदी -लालूप्रसाद

By admin | Updated: July 27, 2015 00:14 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला भगवान कृष्णाच्या जन्मभूमीचे मूळ रहिवासी असल्याचे सांगत बिहारमधील यादव मतदारांना जोडण्याचा

पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला भगवान कृष्णाच्या जन्मभूमीचे मूळ रहिवासी असल्याचे सांगत बिहारमधील यादव मतदारांना जोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी मोदींना ‘कालिया नागा’ची उपमा दिली. या कालिया नागाला आम्ही चिरडून टाकू, असे लालूप्रसाद म्हणाले.मोदी यांनी शनिवारी पाटणा येथील जाहीर सभेत लालूप्रसाद आणि बिहारमधील जंगलराजची तुलना कृष्ण आणि कालिया नागाशी केली होती. ‘कृष्णाने कालिया नागाचा वध केला होता. या नागाने नरेंद्र मोदींच्या रूपात पुनर्जन्म घेतलेला आहे. या नागाने आधी गुजरातला दंश केला आणि आता संपूर्ण बिहारला दंश करू पाहात आहे. जातीय जनगणनेची आकडेवारी जारी करण्याच्या मागणीसाठी गांधी मैदानावर एक दिवसाच्या उपोषणाला प्रारंभ केल्यानंतर लालूप्रसाद यादव पत्रकारांशी बोलत होते. शनिवारी मोदी यांनी जाहीर सभेत यादव समाजाला जोडण्याच्या उद्देशाने त्यांचा ‘यादू भाई’ असा उल्लेख केला होता. तसेच आपण कृष्ण भूमीचेच असल्याचा दावाही केला होता.लालूप्रसाद घोडागाडीत बसून उपोषणस्थळी आले. जातीय जनगणनेची आकडेवारी तत्काळ जारी करण्याची मागणी करून ते म्हणाले, यामुळे देशात एससी, एसटी लोकसंख्या किती आहे, हे कळेल