(वाचली) भोगावती नदी प्रदूषण - फोटो ओळी - जोड
By admin | Updated: December 21, 2014 23:49 IST
फोटो - २११२२०१४- कोल- प्रदूषण
(वाचली) भोगावती नदी प्रदूषण - फोटो ओळी - जोड
फोटो - २११२२०१४- कोल- प्रदूषणराशिवडे पुलाजवळ रविवारी कुरुकली, परिते गावांतून सांडपाणी थेट भोगावती नदीत मिसळत होते. (फोटो - आदित्य वेल्हाळ)...........फोटो - २११२२०१४- कोल- प्रदूषण १हळदी बंधार्याजवळ दूषित पाण्यामुळे मृत झालेले मासे आज, रविवारी एक रहिवाशी पाण्यातून काढत होता.(फोटो - आदित्य वेल्हाळ)फोटो - २११२२०१४- कोल- प्रदूषण २हळदीनजीक भोगावती नदीत दूषित पाण्यामुळे मासे मोठ्या प्रमाणात मृत झाले होते.(फोटो - आदित्य वेल्हाळ)---------------------------------