शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

RBI Recruitment: फक्त एक इंटरव्ह्यू; रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 12:20 IST

आरबीआयच्या या जागांसाठी 3 ऑगस्टपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे.

देशाचा आर्थिक कणा असलेल्या रिझर्व्ह बँकेने (RBI Recruitment 2020) तरुणांना नोकरीची संधी दिली आहे. RBI मध्ये डेटा अॅनालिस्ट, कन्सल्टंट, अकाऊंट स्पेशालिस्टसह एकूण 39 पदांवर भरती आयोजित केली आहे. महत्वाचे म्हणजे केवळ मुलाखतीद्वारे उमेदवार निवडला जाणारा आहे.

आरबीआयच्या या जागांसाठी 3 ऑगस्टपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. RBI Recruitment 2020 य़ा नुसार एकूण 39 जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिवस 22 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. 

भारतीय रिझर्व्ह बँकेने या पदांसाठी उमेदवारांचे शैक्षणिक गुणवत्तेनुसार निवड करण्याचे ठरविले आहे. या नुसार पदांची भरती केली जाणार आहे. अकाऊंट स्पेशालिस्टसाठी उमेदवाराकडे सीएची पदवी असणे गरजेचे आहे. या सर्व पदांनुसार उमेदवाराचे वय 25 ते 40 वर्षे असावे. 

आरबीआयमध्ये नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांनी आरबीआयची अधिकृत वेबसाईट rbi.org.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. RBI मध्ये या पदांसाठी निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. मुलाखतीनंतर पात्र उमेदवारांना निवडले जाणार आहे. भरतीच्या माहितीसाठी इथे क्लिक करावे. सुशांतच्या खात्यातून 17 नाही, 50 कोटी काढले; बिहारच्या डीजीपींचा मुंबई पोलिसांवर आरोप

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकjobनोकरीgovernment jobs updateसरकारी नोकरी