शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रूपा गांगुलींची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:46 IST

भाजपाच्या राज्यसभा सदस्य रूपा गांगुली यांची बालतस्करी प्रकरणात शनिवारी सीआयडीच्या अधिका-यांनी चौकशी केली. सीआयडीच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले

कोलकाता : भाजपाच्या राज्यसभा सदस्य रूपा गांगुली यांची बालतस्करी प्रकरणात शनिवारी सीआयडीच्या अधिकाºयांनी चौकशी केली. सीआयडीच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, भाजपा महिला आघाडीच्या माजी महासचिव जुही चौधरी यांच्याशी झालेल्या कथित चर्चेच्या प्रकरणात अधिकाºयांनी आज रूपा गांगुली यांची दक्षिण कोलकाता येथील घरी चौकशी केली. या प्रकरणात जुही या आरोपी असून त्या तुरुंगात आहेत.सीआयडीने या वर्षी या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. मुलांना दत्तक देण्याच्या नावाखाली अवैध मार्गाने त्यांची विक्री केली जात असल्याचा आरोप आहे. काही विदेशी नागरिकांनाही मुले विक्री केली जात होती.याबाबत पत्रकारांशी बोलताना खा. रूपा गांगुली म्हणाल्या की, या प्रकरणात अधिकारी मला काही प्रश्न विचारू इच्छित होते. मला जी माहिती आहे, ती मी त्यांना दिली. माझ्याविरुद्ध कोणतेही आरोप नाहीत. हा राजकीय सुडाचा प्रकार आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की, ते माझा निष्कारण वेळ वाया घालवत आहेत.राज्यात भाजपा कार्यकर्त्यांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असे सांगून त्या म्हणाल्या की, मला असे वाटते की, या प्रकरणात जुही चौधरी दोषी नाहीत.(वृत्तसंस्था)अनेकांना अटकसीआयडीने या प्रकरणात अनेकांना अटक केली आहे. जुही चौधरी आणि बालगृहाच्या वरिष्ठ अधिकारी सोनाली मंडल, बालगृहाच्या अध्यक्षा चंदना चक्रवर्ती, त्यांचे भाऊ मानस भौमिक यांना यापूर्वीच अटक झाली आहे. १ ते १४ वर्षांच्या १७ मुलांना विदेशात विक्री केल्याचा आरोप या लोकांवर आहे.