शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

देशात असहिष्णुतेचे परिणाम पाहतोय- रतन टाटा

By admin | Updated: October 23, 2016 09:20 IST

उद्योगपती रतन टाटा यांनी देशात वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त करून असहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा उकरून काढला

ऑनलाइन लोकमतमध्य प्रदेश, दि. 23 - गेल्या काही महिन्यांपासून देशातील वाढत्या असहिष्णू वृत्तीच्या विरोधात आक्रोश होत असतानाच नामचीन उद्योगपती रतन टाटा यांनी देशात वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त करून असहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे. असहिष्णुता वाढल्याचा आरोप करीत काही महिन्यांपूर्वी अनेक राजकीय नेते आणि साहित्यिकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. आता खुद्द रतन टाटांनीच अहिष्णुतेवर चिंता व्यक्त केल्यानं हा चर्चेचा विषय झाला आहे. ते म्हणाले "असहिष्णुता एक शाप आहे, गेल्या काही दिवसांपासून असहिष्णुतेचे परिणाम पाहतो आहोत. देशातील प्रत्येक व्यक्तीला असहिष्णुता कुठून येते आणि काय आहे, हे माहीत आहे. देशातील हजारो-लाखो लोकांमधील प्रत्येकाला असहिष्णुतेपासून मुक्तता हवी आहे. मध्य प्रदेशमधील सिंधिया स्कूलच्या 119व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी असहिष्णुतेबाबत आपलं मत व्यक्त केल्यानंतर रतन टाटांनी कार्यक्रमाला संबोधित करताना ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मताचं समर्थन केलं. "आपल्याला देशात प्रेम आणि आपुलकीचं वातावरण निर्माण करायला हवं. कुणालाही हाणामारी न करता प्रत्येकाशी चांगली देवण-घेवाण करत सौदार्हपूर्ण वातावरणात टिकवून ठेवण्याची गरज आहे". यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना टाटा म्हणाले, "मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्यानं यशस्वी व्हावं. तसेच विचारवंतही बनावं. चर्चा, वादविवाद, विश्लेषण आणि असहमती ही सगळी सभ्य समाजाची लक्षणं समजली जातात". आमिर खानच्या सहिष्णुतेच्या वक्तव्यावरून मोठं वादंग उठलं होतं. आता रतन टाटांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.