शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
4
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
5
छत्तीसगच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
6
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
7
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
8
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
9
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
10
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
11
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
12
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
13
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
14
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
15
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
16
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
17
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
18
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
19
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
20
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."

मध्य प्रदेशात माणुसकीला काळीमा, मूक मुलीवर नातेवाईकाकडून बलात्कार

By admin | Published: June 29, 2017 11:36 AM

बलात्कार झाला तेव्हा पीडित मुलीचे आई - वडिल कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते

ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 29 - मध्य प्रदेशात 12 वर्षाच्या अल्वपयीन मुलीवर नातेवाईकानेच बलात्कार केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धार येथे ही घटना घडली आहे. पीडित मुलगी मूक असून आपल्यावर बलात्कार झाल्याचंही तिला सांगता येत नव्हतं. अखेर "आनंद मूक बधीर संस्थे"च्या प्रमुख मोनिका पुरोहित यांच्या मदतीने मुलीने आपल्याला सामोरं जावं लागलेल्या त्या भयाण घटनेची माहिती दिली. 23 जून रोजी बलात्कार झाल्याचं पीडित मुलीने सांगितलं आहे. 
 
बलात्कार झाला तेव्हा पीडित मुलीचे आई - वडिल कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. घरी कोणीच नसल्याची संधी साधत नातेवाईक घरी दाखल झाला, आणि या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. 
 
आई, वडिल घरी परतल्यानंतर मुलीने आपल्यावर ओढावलेल्या त्या प्रसंगाची माहिती देण्याचा प्रयत्न केला. जीवाच्या आकांताने ती सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण पालकांना काहीच कळत नव्हतं. आपल्या मुलीला नेमकं काय सांगायचं आहे हे जाणून घेण्यासाठी  शेवटी त्यांनी आनंद मूक बधीर संस्थेची मदत घेतली. 
 
संस्थेचे प्रमुख ग्यानेंद्र पुरोहित आणि मोनिका पुरोहित यांनी पीडित मुलीला दोन बाहुल्या दिल्या. त्यांच्या मदतीने तिने आपल्यावर प्रसंगाची माहिती देत बलात्कार झाला असल्याचा खुलासा केला. ""आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत. तज्ञांची मदत घेत आम्ही पीडित मुलीचा जबाब नोंदवला आहे"", अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.