शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

ध्वजवंदन करून येणाºया विद्यार्थिनीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 04:24 IST

स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यावरून परतत असताना एका आठवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना चंदीगडमध्ये घडली आहे.

चंदीगड : स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यावरून परतत असताना एका आठवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना चंदीगडमध्ये घडली आहे. पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगडच्या सेक्टर २३मध्ये सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित विद्यार्थिनी येथील एका सरकारी शाळेत शिकते. शाळेतून ध्वजवंदन करून परतत असताना आरोपीने तिचे अपहरण केले. चिल्ड्रन पार्कमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.आरोपीच्या तावडीतून सुटका करून पीडित विद्यार्थिनी घरी पोहोचली. तिने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ १०० नंबरवर फोन करून घटनेची माहिती पोलिसांना दिली.या प्रकरणी पोलिसांनी प्रोटेक्शन आॅफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल (पॉक्सो) अ‍ॅक्ट आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आरोपी फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.