शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

मित्रासोबत बेडवर रंगेहाथ पकडल्यानंतर पत्नीचा बलात्काराचा आरोप

By admin | Updated: July 12, 2017 10:56 IST

पतीने मित्रासोबत बेडवर रंगेहाथ पकडल्यानंतर पत्नीने आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - पतीने मित्रासोबत बेडवर रंगेहाथ पकडल्यानंतर पत्नीने आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. ज्या मित्रासोबत पतीने रंगेहाथ पकडलं त्याच मित्रावर महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी शेजा-यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. आरोपी तक्रारदार महिलेचा मित्र असून तो अनेकदा तिच्या घरी येत असे अशी माहिती शेजा-यांनी दिली आहे. आरोपी तरुण सध्या फरार आहे. 
 
आणखी वाचा 
अच्छे दिन ! ढिंच्यॅक पूजाचे सर्व व्हिडीओ युट्यूबवरुन डिलीट
पाकिस्तानविरोधात कारवाईसाठी मोदींच्या अंगात हिटलरचा संचार झाला तरी चालेल - उद्धव ठाकरे
"खतरो के खिलाडी"मध्ये महावीर सिंह फोगट ?
 
महिलेचा पती काही कामानिमित्त रात्री बाहेर गेला होता. मात्र आणप काहीतरी विसरलो असल्याचं त्याला अचानक आठवलं, आणि त्यासाठी तो पुन्हा घरी आला. घरी पोहोचला असता आपल्या रुममध्ये कोणीतरी अनोळखी व्यक्ती असल्याचं त्याच्या लक्षात आलं. आपण अडचणीत सापडणार असं लक्षात येताच महिलेने आपल्यावर बलात्कार होत असल्याची आरडाओरड करायला सुरुवात केली. यानंतर महिलेच्या पतीने त्याला पकडलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. मित्राने आपले कपडे गोळा केले आणि तिथून तसाच पळ काढला. 
 
महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. माझे सासू-सासरे झोपले होते, पतीसाठी दरवाजात उघडा ठेवला असताना ही अनोळखी व्यक्ती घरात शिरली असा दावा महिलेने तक्रारीत केला आहे. महिलेचा भाऊ आणि वहिनी उत्तर प्रदेशला गेले असल्याने महिला घऱी एकटीच होती. "महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे आम्ही 376 कलमांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे", अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.