शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आईसोबत बलात्कार अन् मुलीबरोबर जबरदस्ती करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला चोप, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 12:55 IST

विवाहितेवर बलात्कार आणि तिच्या मुलीबरोबर अश्लील चाळे करणाऱ्या भाजयुमो नगर मंडल हनुमानगडचे माजी अध्यक्ष विकास नागपालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हनुमानगडः लग्नाचं आमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार आणि तिच्या मुलीबरोबर अश्लील चाळे करणाऱ्या भाजयुमो नगर मंडल हनुमानगडचे माजी अध्यक्ष विकास नागपालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बलात्काराचा आरोप लावणारी महिला विकास नागपालची धुलाई करताना पाहायला मिळतेय. पीडितेबरोबरचा नागपाल आणि त्याच्या पत्नीसोबतच्या मारहाणीचा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरत चालला आहे. भाजयुमोचे माजी अध्यक्ष विकास नागपाल याच्यावर महिलेला फसवल्याचा गुन्हा आधीच नोंद आहे. विवाहितेचा बलात्कार आणि पीडितेच्या मुलीचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्यामुळे विकास नागपालला याच वर्षी मेमध्ये पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयानं त्यांना तुरुंगातही धाडलं होतं. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला आहे. पीडितेनं पोलिसांना सांगितलं की, 15 वर्षांपूर्वी पीडितेचं लग्न झालेलं होतं. त्यावेळी पीडितेचा पती आणि विकास नागपाल हे मित्र होते.पतीपासून पीडितेला एक मुलगा आणि मुलगी झाली. परंतु कालांतरानं विकास नागपालनं पती आणि पीडितेमध्ये वादाची परिस्थिती निर्माण केली आणि त्यानंतर त्यानं तिच्याशी लग्न करण्याचं आश्वासन दिलं. परंतु काही केल्या त्यानं लग्न केलं नाही. लग्नाचं आमिष दाखवून तो तिच्यावर बलात्कार करत राहिला. त्यानंतर त्यानं तिच्या मुलीचंही लैंगिक शोषण केलं आहे.