शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

रणजित रंजन संसदेत आल्या ‘बाईक’वरून

By admin | Updated: March 9, 2016 05:02 IST

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून काँग्रेसच्या खासदार रणजित रंजन मंगळवारी आपल्या हार्ले डेव्हिडसन बाईकवरून संसदेच्या आवारात आल्या

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून काँग्रेसच्या खासदार रणजित रंजन मंगळवारी आपल्या हार्ले डेव्हिडसन बाईकवरून संसदेच्या आवारात आल्या, तेव्हा तेथील सुरक्षा रक्षकांचीही काही काळ धावपळच उडाली. संसदेत बाईक घेऊन यायची परवानगी नसताना, निळ्या रंगाचा सूट, डोक्यावर हेल्मेट आणि डोळ्यावर गॉगल असलेल्या ४२ वर्षीय रणजित रंजन बाईकवरून आल्या, तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना ओळखलेच नाही. मात्र लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी संमती दिल्याने त्या बाईक थेट आवाराच्या आत घेऊन गेल्या.आपण बाईकच काय, अनेकदा सायकलही चालवतो, असे रणजित रंजन यांनी पत्रकारांना सांगितले. आपल्या आई-वडिलांनी आपल्यावर कधीच कोणतीही बंधने आणली नाहीत, हे त्यांनी आवर्जून सांगितले. खा. रंजन या दोन मुलांची आई आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)