शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिरप्रकरणी शियांमध्ये पडले दोन गट,अडचणी वाढण्याची शक्यता: शिया लॉ बोर्डाचा वक्फ बोर्डालाच विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 04:46 IST

बाबरी मशीद-रामजन्मभूमी वादात दोन्ही बाजुंना मध्यस्थी मान्य नसली तरी अध्यात्मिक नेते श्री श्री रविशंकर आणि शिया वक्फ बोर्डने या वादात मध्यस्थी करण्याचे आमचे प्रयत्न हे काही प्रसिद्धीसाठी किंवा राजकीय हेतुंनी प्रेरीत नाहीत, असे म्हटले. 

ठळक मुद्दे मशीद हे अल्लाहचे घर आहे आणि आॅल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्ड मशिदीची जागा निश्चितपणे सोडून देणार नाही. वासीम रिझवी किंवा शिया वक्फ बोर्डने जो काही दावा केला आहे त्याच्याशी आम्ही सहमत नाही, असे लॉ बोर्डने म्हटले.

लखनौ : बाबरी मशीद-रामजन्मभूमी वादात दोन्ही बाजुंना मध्यस्थी मान्य नसली तरी अध्यात्मिक नेते श्री श्री रविशंकर आणि शिया वक्फ बोर्डने या वादात मध्यस्थी करण्याचे आमचे प्रयत्न हे काही प्रसिद्धीसाठी किंवा राजकीय हेतुंनी प्रेरीत नाहीत, असे म्हटले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या निवासस्थानी बुधवारी रविशंकर यांनी भेट घेतली. शिया वक्फ बोर्डने जो काही दावा केला आहे त्याला आम्ही सहमत नाही, असे स्पष्टीकरण शिया पर्सनल लॉ बोर्डने केले आहे. वक्फ बोर्डचे अध्यक्ष वासीम रिझवी यांनी नुकताच केलेला दावा हा प्रसिद्धीसाठीचा खटाटोप आहे, असे लॉ बोर्डने म्हटले. आॅल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य मौलाना यासुब अब्बास म्हणाले, भांडण मिटत असेल तर चांगलेच आहे. परंतु मशिदीची जागा आम्ही सोडून देत आहोत, असे तुम्ही कसे काय म्हणू शकता? मशीद हे अल्लाहचे घर आहे आणि आॅल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्ड मशिदीची जागा निश्चितपणे सोडून देणार नाही. वासीम रिझवी किंवा शिया वक्फ बोर्डने जो काही दावा केला आहे त्याच्याशी आम्ही सहमत नाही, असे लॉ बोर्डने म्हटले.रविशंकर यांनी अलाहाबादेतील आखाडा परिषदेच्या नेत्यांची व अयोध्येत संतांची भेट घेतल्यानंतर वसीम रिझवी आणि रविशंकर यांनी सोमवारी अयोध्येच्या प्रश्नावर बैठक घेतली. बैठकीनंतर लगेचच रिझवी यांनी समेट घडल्याचे नरेंद्र गिरी यांच्यासोबत जाहीर केले. रिझवी यांनी राम मंदिर अयोध्येत बांधले जाईल व मुस्लिमांचे प्राबल्य असलेल्या अयोध्या-फैजाबाद भागात मशीद बांधली जाईल असेही जाहीर केले. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर