शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

राम रहीमच्या डे-यात ६00 जणांचे सांगाडे, अनुयायांनी दिली धक्कादायक माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 4:13 AM

बलात्कारी बाबा राम रहीमच्या सिरसा येथील डे-यामध्ये तब्बल ६00 हून अधिक लोकांचे सांगाडे व हाडे पुरून ठेवल्याची अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. राम रहीम सध्या रोहतक तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

सिरसा : बलात्कारी बाबा राम रहीमच्या सिरसा येथील डे-यामध्ये तब्बल ६00 हून अधिक लोकांचे सांगाडे व हाडे पुरून ठेवल्याची अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. राम रहीम सध्या रोहतक तुरुंगात शिक्षा भोगत आहे.लोकांना मारून त्यांचे मृतदेह इथे पुरले जात असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. राम रहीमविरुद्ध आवाज उठवणाºयांना ठार मारून त्यांचे मृतदेह तिथेच जमिनीत जमीनीत पुरले असल्याचा आरोप डेºयाच्या काही माजी अनुयायांनी केला होता.डेराची अध्यक्ष विपासना इंसा व उपाध्यक्ष डॉ. पीआर नॅन यांची हरयाणा पोलीस चौकशी करीत आहेत. त्या दोघांकडून डेºयातील अनेक कृत्यांचे पुरावे हाती येतील, असे पोलिसांना वाटत आहे. जमिनीत आणि शेतात अनेकांची हाडे व सांगाडे पुरले असल्याचे डॉ. पीआर नॅनने पोलिसांकडे मान्य केल्याचे सांगण्यात येते. डेºयामध्ये मृतदेहाचे दफन केल्यास मोक्ष मिळतो, असे भाविकांना वाटत असे, अशी माहिती डॉ. नॅनने पोलिसांना दिल्याचे कळते. हे सांगाडे बाहेर काढण्याचे काम सुरू होईल. राम रहीमची मानलेली मुलगी हनीप्रीतचा शोधही घेतला जात आहे. (वृत्तसंस्था)>राम रहीमची मजुरीराम रहीमला रोहतक तुरुंगात भाजी लागवडीचे काम तुरुंग प्रशासनाने दिले आहे. त्याला दिवसा ८ तास काम केल्याबद्दल २0 रुपये मजुरी मिळणार आहे.