शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

विजय मल्ल्यांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा

By admin | Updated: May 2, 2016 18:24 IST

बँकांचे काही हजार कोटी रुपये बुडवून परदेशात निघून गेलेल्या विजय मल्ल्याने राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. एथिक्स कमेटीने त्यांना तशी नोटीस बजावली होती.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - बँकांचे काही हजार कोटी रुपये बुडवून परदेशात निघून गेलेल्या विजय मल्ल्याने राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. एथिक्स कमेटीने त्यांना तशी नोटीस बजावली होती. कोट्यवधींचे कर्ज डोक्यावर असताना विदेशात पळून गेलेले विजय मल्ल्या यांची राज्यसभेतून हकालपट्टी करण्यात यावी, अशी शिफारस राज्यसभेच्या नीतिमूल्य समितीने केली होती.
 
दरम्यान, विरोधी पक्ष सदस्यांनी राज्यसभेच्या गेल्या अधिवेशनात मल्ल्याच्या हकालपट्टीसाठी नोटीस दिली होती. राज्यसभेचे अध्यक्ष डॉ. हमीद अन्सारी यांनी हे प्रकरण नीतिमूल् समितीकडे सोपवले होते. समितीने त्या प्रकरणाचा विचार करून वरील शिफारस केली आहे. मल्य्याची मुदत यावर्षीच्या जुलैमध्ये संपणार आहे. 
 
विजय मल्ल्या हे २ मार्च रोजी भारतातून ब्रिटनला गेले होते. त्यांच्याकडे बँकांचे ९००० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. देशातील प्रमुख १३ बँकांच्या कर्जाचा यात समावेश आहे.
 
दरम्यान, विजय मल्ल्या याची आणि त्याच्या कुटुंबाची मालमत्ता उघड करण्यात यावी, अशी विनंती संबंधित बँकांतर्फे सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. तसे केल्यास त्याच्याकडील थकबाकी वसूल करणे सोपे होईल, असे या बँकांचे म्हणणे आहे.