शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभा पोटनिवडणूक: राज्याचे प्रभारी काँग्रेस अध्यक्षांना भेटणार; उमेदवाराची निवड महत्त्वपूर्ण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 09:49 IST

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची निवड करण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

व्यंकटेश केसरी, लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली :  राज्यसभेच्या महाराष्ट्रातील एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची निवड करण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची अंतिम तारीख २१ सप्टेंबर असल्याने काँग्रेस नेतृत्वाखाली चार दिवसांत उमेदवारांबाबत निर्णय घ्यावा लागेल.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हेही याच मोहिमेवर राजधानी दिल्लीत आहेत. अनेक कारणांमुळे यावेळी उमेदवाराची निवड करण्याचा मुद्दा महत्त्वपूर्ण बनला आहे. महाराष्ट्रातून काँग्रेसचा लोकसभेत एकच सदस्य आहे. दुसरे म्हणजे महाराष्ट्र विधानसभेतही काँग्रेस चौथ्या स्थानी आणि सत्तारूढ महाविकास आघाडीत कनिष्ठ भागीदार आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाला उमेदवार निश्चित करण्यासाठी वेगळ्या मापदंडाचा अवलंब करावा लागेल.

राज्याबाहेरचा उमेदवार लादणे आणि  कमजोर व्यक्तीला उमेदवारी देणेही पक्षाच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते, अशी भीती काँग्रेसच्या गोटातून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाPoliticsराजकारणcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी