शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राजीव त्यागींच्या मृत्यूने चॅनलच्या चर्चांवर सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 02:31 IST

राजीव त्यागी यांच्या मृत्यूसाठी टीव्ही चॅनललाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव त्यागी यांचा टीव्हीवर लाइव्ह चर्चा सुरु असताना प्रकृती बिघडल्यानंतर मृत्यू झाला. तथापि, टीव्ही चॅनलवर होणाऱ्या या चर्चांबाबत काँग्रेसने गंभीर सवाल उपस्थित करत सोशल मीडियावर नवी चर्चा सुरु केली आहे. राजीव त्यागी यांच्या मृत्यूसाठी टीव्ही चॅनललाच आरोपीच्या पिंजºयात उभे केले आहे.प्रशांत भूषण यांनी सवाल केला आहे की, चॅनल कुठपर्यंत जीव घेत राहणार आहेत? राजीव त्यागी यांच्या मृत्यूस संबित पात्रा आणि चॅनलचे अँकर जबाबदार असल्याचा आरोपही केला.कोण काय म्हणाले?काँग्रेसच्या प्रवक्त्यांनीही सकाळपासून चॅनलवरील चर्चेबाबत सवाल उपस्थित केले.मोहन प्रकाश यांचा आरोप होता की, चॅनल आणि अँकर असे विषय चर्चेसाठी निवडतात ज्यातून वैमनस्य निर्माण होते. च्अशावेळी अनुचित भाषा वापरुन अपमानितही केले जाते. रणदीप सुरजेवाला म्हणाले की, चर्चेतून टीआरपीचा व्यवसाय करणारे चॅनेल कधीपर्यंत हे प्रकार सुरु ठेवणार आहेत.