शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राजधानी, दुरांतो आणखी सुखावह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:50 IST

एसी थ्री टायर डबे वाढणार; रेल्वे लवकरच करणार अंमलबजावणी

नवी दिल्ली : रेल्वेने काही राजधानी व दुरांतो एक्स्प्रेसमधील एसी टू टायर डबे काढून तिथे एसी थ्री टायर डबे लावण्याचे ठरवले आहे. लवकरच हे बदल करण्यात येणार आहेत.या गाड्यांमधील एसी टू टायरपेक्षा एसी थ्री टायरला अधिक पसंती असल्याचे रेल्वेला आढळून आले आहे. म्हणजेच एसी थ्री टायरच्या प्रवाशांची संख्या अधिक असते, तर काही वेळा एसी टू टायरच्या डब्यात प्रवासी अतिशय कमी असतात. विशेषत: रेल्वेने फ्लेक्सी फेअर व डायनॅमिक प्रायजिंग संकल्पना राबवण्यास सुरुवात केल्यानंतर एसी टू टायरमधून मिळणारे उत्पन्न खूपच घटले. त्यामुळे एसी थ्री टायरमधूनच रेल्वेला अधिक महसूल मिळतो.शिवाय अनेकदा या मार्गांवर विमानांचे भाडे एसी टू टायरपेक्षा कमी असते, असे दिसून आले आहे. एसी थ्री टायरचा प्रवास मात्र लोकांना परवडतो. त्याचमुळे हा निर्णय घेतल्याचे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र नवे एसी थ्री टायरचे डबे नेमके केव्हा लावून पूर्ण होतील, हे सांगणे आताच शक्य नाही, असे हा अधिकारी म्हणाला.

 

टॅग्स :localलोकलRailway Passengerरेल्वे प्रवासी