शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! एकाच मुलीवर प्रेम जडलेल्या चुलत भावांची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 11:49 IST

राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील धक्कादायक घटना; पोलिसांकडून तपास सुरू

कोटा: दोन चुलत भावंडांनी रेल्वे रुळांवर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात घडली आहे. चालत्या रेल्वेसमोर उडी मारून दोन भावांनी जीवन संपवलं.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवराज गुर्जर (वय २३ वर्षे) आणि महेंद्र गुर्जर (वय २३ वर्षे) अशी आत्महत्या केलेल्या तरुणांची नावं आहेत. हे दोघे दबलाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या केशवपुरा गावचे रहिवासी आहेत. देवराज आणि महेंद्र एकाच मुलीच्या प्रेमात होते. त्यांच्या हातावर 'आशा' नाव आढळून आलं. दोघांचे मृतदेह दिल्ली-मुंबईला जोडणाऱ्या रेल्वे रुळांजवळ छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले.स्वत:वर गोळी झाडून घेणाऱ्या आयुषचा व्हिडीओ, म्हणाला - 'पत्नीचं आधीही लग्न झालंय, ब्लॅकमेल करते....'रेल्वे रुळांवर आत्महत्या करण्यापूर्वी दोन्ही भावांनी त्यांच्या मोबाईलवर एक व्हिडीओ रेकॉर्ड केला. आम्ही उचलणार असलेल्या पावलासाठी आमच्यावर कोणीही कोणत्याही प्रकारचा दबाव आणलेला नाही, असं दोघांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. 'आम्ही आमचा निर्णय घेतला आहे. मी उचलेल्या पावलासाठी त्याला आणि त्यानं उचलेल्या पावलासाठी मला जबाबदार धरू नये,' असं आवाहन त्यांनी व्हिडीओतून कुटुंबीयांना केलं आहे.आमच्या मृत्यूनंतर कुटुंबानं कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन भावंडांनी केलं आहे. मुलीसाठी योग्य जोडीदार शोधा आणि तिचं लग्न लावून द्या, असंदेखील दोन भावंडांनी व्हिडीओच्या शेवटी म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी कलम १७४ खाली गुन्ह्याची नोंद केली आहे. सध्या पोलीस घटनेचा तपास करत आहेत. शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर दोन्ही भावांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले.