रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणा बसवा अन्यथा कारवाई
By admin | Updated: April 19, 2016 00:49 IST
जळगाव - दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन भविष्यातील खबदारी म्हणून शहरातील ३०० चौ.मी. पेक्षा जास्त क्षेेत्राच्या इमारतींच्या छतांवर जागा मालकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवून घ्यावी असे निर्देश मनपा प्रशासनाने दिले आहेत. जे मिळकतधारक हे नियोजन करणार नाहीत त्यांच्यावर महापालिका विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींचा आधार घेऊन दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.