शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
2
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
3
PBSK vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
4
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
5
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
6
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
7
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
8
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
9
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
10
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
11
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
12
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
13
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
14
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
15
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
16
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
17
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
18
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
19
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
20
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका

कोकण, विदर्भात पाऊस

By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST

कोकण, मराठवाड्यात पाऊसपुणे : कोकण गोवा व मराठवाड्यात बर्‍याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी गेल्या २४ तासात पाऊस पडला़ कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ पुढील ५ दिवसात राज्यात मोठा पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने ...


कोकण, मराठवाड्यात पाऊस

पुणे : कोकण गोवा व मराठवाड्यात बर्‍याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी गेल्या २४ तासात पाऊस पडला़ कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ पुढील ५ दिवसात राज्यात मोठा पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे़
गेल्या २४ तासात विदर्भात महागाव ४० मिमी, ठाणे, अंबेजोगाई, हदगाव, कळंब, केज, परभणी, रेणापूर, सेलू येथे प्रत्येकी ३०, भिवंडी, माणगाव, माथेरान, रोहा, उरण, बसमत, भूम, कळमनुरी, कंधार, मांजलगाव, निलंगा, धानोरा, उमरखेड येथे प्रत्येकी २०, अलिबाग, भिरा, हर्णे, चिपळूण, कर्जत, खालापूर, खेड, महाड, मुंबई, शहापूर, बीड, धालेगाव, गंगाखेड, धनसावंगी, हिंगोली, माहूर, पालम, परतूर, पाटोदा, उमरी, भामरागड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, मुलचेरा, नरखेड येथे पाऊस झाला़
पुणे व परिसरातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे़
राज्यात आज दिवसभरात ब्रम्हपूरी १४, चंद्रपूर १३, गोंदिया ८, भिरा ३ आणि मुंबई ०़२ मिमी पावसाची नोंद झाली आहे़