शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Railway Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, २५ हजारांपर्यंत पगार, अशा आहेत अटीशर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 15:37 IST

Railway Recruitment 2022: भारतीय रेल्वे नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. त्यासाठी भारतीय रेल्वेने उत्तर पूर्व रेल्वेंतर्गत गेटमनच्या पदावर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.  

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेनोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. त्यासाठी भारतीय रेल्वेने उत्तर पूर्व रेल्वेंतर्गत गेटमनच्या पदावर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.  इच्छुक आणि पात्र उमेदवार जे या पदांवरील नोकरीसाठी अर्ज करू इच्छितात, ते भारतीय रेल्वेच्या  http://ner.indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांवर अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही २० फेब्रुवारी २०२२ आहे.

याशिवाय इच्छुक आणि पात्र उमेदवार थेट https://ner.indianrailways.gov.in/view या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी अर्ज करता येईल. तसेच https://ner.indianrailways.gov.in/uploads/files/1641877685439-ESM या लिंकच्या माध्यमातून तुम्ही रेल्वे भरतीसाठीचे अधिकृत नोटिफिकेशन पाहू शकता. या भरती प्रक्रियेंतर्गत 323 पदे भरली जातील. यामधील १८८ पदे ही लखनौ केंद्रासाठी आणि १३५ पदे ही इज्जतनगर केंद्रासाठी आहेत. 

या भरती प्रक्रियेसाठीच्या महत्त्वपूर्ण तारखा पुढीलप्रमाणे आहेत. - अॉनलाईन अर्ज करण्याची सुरुवात ११ जानेवारी- अॉनलाईन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख २० फेब्रुवारी

रेल्वे भरती २०२२ साठी रिक्त पदांचे विवरणगेटमन - एकूण पदे ३२३लखनौ - १८८इज्जतनगर - १३५

या भरती प्रक्रियेसाठीची पात्रता आणि अटीशर्ती पुढीलप्रमाणे आहेत. - इच्छुक उमेदवार हा कुठल्याही मान्यताप्राप्त बोर्डाकडून दहावी उत्तीर्ण असावा- निवड झालेल्या उमेदवाराला १८ ते २५ हजार रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेjobनोकरी