शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमंत्री रुग्णालयातून घेतात रेल्वेसेवेची इत्थंभूत माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 01:57 IST

रेल्वेमंत्री सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असले, तरी ते फोनद्वारे रोज किमान अर्धा डझन बैठका घेत आहेत. दूर पल्ल्याच्या गाड्या विलंबाने धावत असल्याकडे त्यांचे बारीक लक्ष आहे. रोज रेल्वेकडे एक लाख प्रवाशांचे फोन येतात.

- संतोष ठाकूर मुंबई : रेल्वेमंत्री सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असले, तरी ते फोनद्वारे रोज किमान अर्धा डझन बैठका घेत आहेत. दूर पल्ल्याच्या गाड्या विलंबाने धावत असल्याकडे त्यांचे बारीक लक्ष आहे. रोज रेल्वेकडे एक लाख प्रवाशांचे फोन येतात. गाड्यांचा विलंब, अस्वच्छता याबाबत अधिक तक्रारी प्रवासी करतात. त्याबाबत काय कारवाई झाली, याची ते माहिती घेत आहेत.सर्वाधिक तक्रारी व सूचना पूर्व, उत्तर रेल्वेबाबत आहेत. मुंबईतून येणाºया बहुतांशी तक्रारी रेल्वेचा वेग व स्वच्छतेविषयी आहेत. उत्तर रेल्वेच्या गाड्या उशिरा धावत असल्याच्या तक्रारी कमी झाल्या आहेत, पण तिथे अस्वच्छतेच्या तक्रारी वाढल्या आहेत.सर्व तक्रारी तपासून, त्याबाबत कारवाई करावी आणि त्याचा अहवाल सादर करावा, असे रेल्वेमंत्र्यांनी अधिकाºयांना सांगितले आहे. खरी तीच माहिती द्या, चुकीची माहिती देऊ नका, समस्यांत भर घालू नका, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यासाठी त्यांनी काही मंडळ व्यवस्थापकांशी व्हिडीओद्वारे संवादही साधला आहे.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलIndian Railwayभारतीय रेल्वे