शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

रेल्वे कर्मचा-यांची दरवर्षी मेडिकल तपासणी , आरोग्य शिबिरातच कर्मचा-यांना करता येणार गोपनीय तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:55 IST

रेल्वेतील प्रत्येक कर्मचा-याची वर्षातून एकदा मेडिकल तपासणी होणार असून या कर्मचा-यांना आता त्यांच्या तक्रारी रेल्वे मंत्री अथवा रेल्वे बोर्डापर्यंत पोहचविण्यासाठी मदत मिळणार आहे. यासाठी कर्मचाºयांना अधिकाºयांकडे आणि रेल्वे बोर्डात चकरा माराव्या लागणार नाहीत. ते घराजवळ व कार्यालयाजवळच तक्रार करु शकतील. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत.

संतोष ठाकूर रेल्वेतील प्रत्येक कर्मचा-याची वर्षातून एकदा मेडिकल तपासणी होणार असून या कर्मचा-यांना आता त्यांच्या तक्रारी रेल्वे मंत्री अथवा रेल्वे बोर्डापर्यंत पोहचविण्यासाठी मदत मिळणार आहे. यासाठी कर्मचाºयांना अधिकाºयांकडे आणि रेल्वे बोर्डात चकरा माराव्या लागणार नाहीत. ते घराजवळ व कार्यालयाजवळच तक्रार करु शकतील. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत.रेल्वे कर्मचा-यांची वैद्यकीय तपासणी आता दरवर्षी जानेवारीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले आहे की, जर कर्मचारी स्वस्थ नसेल तर त्याचा आवाज रेल्वे बोर्डापर्यंत पोहचणार नाही. त्यामुळे कर्मचाºयांना या सुविधा देण्यात येणार आहेत. रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे बोर्डाला असा सल्ला दिला आहे की, सर्व कर्मचाºयांची बेसिक मेडिकल तपासणी करण्यात यावी. यासाठी रेल्वे सेंट्रल हॉस्पिटल किंवा खासगी कंपनीसोबत शिबिरे घेण्यात यावीत. या शिबिरात दोन्ही बाबी साध्य होतील. कर्मचाºयांची मेडिकल तपासणी होईल आणि आपली तक्रार दाखल करण्याची सुविधा याच ठिकाणी उपलब्ध असेल. यासाठी एक तक्रार पेटी मेडिकल तपासणीच्या शिबिरात ठेवण्यात येईल. आपले नाव न लिहिता कर्मचारी यात तक्रार देऊ शकतो. एका अधिकाºयाने सांगितले की, जानेवारी २०१८ पर्यंत रेल्वेच्या सर्व १३ लाखांपेक्षा अधिक कर्मचाºयांची बेसिक मेडिकल तपासणी पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मेडिकल शिबिरे सुरु करण्यात येणार आहेत. हे शिबिरे सुरु करताना काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी येत आहेत. यावेळी ज्या अशा अडचणी समोर येतील त्यात पुढील वर्षी सुधारणा करण्यात येणार आहे. रेल्वेच्या कोणत्या कर्मचाºयाला कोणत्या प्रकारचे उपचार देण्याची गरज आहे, हे यातून समजणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे