शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसचे दिवसभर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 04:19 IST

काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी सद्भावनेसाठी राजघाट येथे उपोषण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी दलित विरोधी असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी सद्भावनेसाठी राजघाट येथे उपोषण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी दलित विरोधी असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. जातीय हिंसाचार, जातीयवाद आणि संसदेचे कामकाज न चालल्याच्या निषेधार्थ पक्षाच्या नेत्यांनी राजघाटावर हा उपोषण केले.राहुल म्हणाले की, आम्ही भाजपविरुद्ध उभे राहिलो. त्यांचा २०१९ साली पराभव करू. उपोषणस्थळी १९८४ च्या शीखविरोधी दंगलीची छाया दिसून येत होती. या प्रकरणातील आरोपी सज्जन कुमार व जगदीश टायटलर तिथे येताच, दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी त्यांना परत जाण्यास सांगितले.>उपोषणाआधी छोले-भटुरे; राहुल गांधी झाले नाराजदलितांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ काँग्रेसच्या सोमवारच्या देशव्यापी उपवास आंदोलनाच्या आधी पक्षाच्या चार नेत्यांनी हॉटेलमध्ये पोट भरून छोले-भटुरे खाल्ल्याने भाजपाने त्यांच्या उपोषणाची थट्टा केली. अजय माकन, हारून युसुफ, अरविंद लव्हली हे चौघे चांदणी चौकातील हॉटेलमध्ये छोले-भटुरे खात असतानाचे छायाचित्रच भाजपाने प्रसिद्धीस दिले.भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसचे नेते भोगवादी आहेत, असल्याची टीका केली. त्यावर माकन यांनी उपोषण सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंतचा होते व लाक्षणिक होते. नाश्ता करून सहभागी व्हायला बंदी नव्हती, असे सांगितले. मात्र, या नेत्यांवर राहुल गांधींसह अनेक नेते नाराज झाले. या नेत्यांनी आज तरी हॉटेलात खाणे योग्य नव्हते, असे एका नेत्याने बोलून दाखविले.