शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

राहुल गांधी विधान मागे घेणार नाहीत

By admin | Updated: August 25, 2016 04:53 IST

महात्मा गांधी यांची हत्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याबाबत केलेले विधान काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मागे घेणार नाहीत.

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- महात्मा गांधी यांची हत्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याबाबत केलेले विधान काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मागे घेणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधी यांच्या वतीने कपिल सिब्बल यांनी सादर केलेल्या अर्जामध्ये म्हटले आहे की, अर्जात राहुल गांधी यांनी आपल्या म्हणण्यावर कायम आहेत. राहुल गांधी यांनी भिवंडीतील सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नव्हे, तर संघटनेच्या विचारांना गांधींचे मारेकरी ठरविले, हे सर्वोच्च न्यायालयाला पटवून देण्यास सिब्बल यशस्वी ठरले, हे त्यांच्या देहबोलीवरून दिसले. हे प्रकरण पुढे सुरू ठेवायचे की, फेटाळून लावायचे, याचा निर्णय न्यायालय १ सप्टेंबर रोजी घेईल.तिकडे काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपा राजकीय लाभासाठी काँग्रेस विधान बदलत असल्याचा खोटाच प्रचार करीत असल्याचे म्हटले. राहुल गांधी यांनी संघाबद्दल जे काही म्हटले, त्याला ऐतिहासिक वस्तुस्थितीचा आधार आहे. त्यामुळे विधान मागे घेण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे सुरजेवाला म्हणाले. २०१४ मध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल झालेल्या या खटल्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊन, तो रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. कपिल सिब्बल म्हणाले की, ‘नथुराम गोडसे हा संघाचा सदस्य नव्हता, हे लालकृष्ण अडवाणी यांचे म्हणणे नथुरामचा भाऊ गोपाळ गोडसे याने फेटाळून लावले होते. गोपाळ गोडसेने स्पष्टपणे म्हटले होते की, माझ्यासह आम्ही तिघेही भाऊ (त्यात नथुराम गोडसेही आला) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होतो.’>१९४८चे टिपणचार फेब्रुवारी १९४८ चे तत्कालीन सरकारचे टिपण कपिल सिब्बल यांनी जाहीर केले. त्यात म्हटले होते की, ‘संघाचे लोक गंभीर प्रकारच्या कारवायांमध्ये (दरोडे, लूट) गुंतलेले आहेत.’ त्यांनी नेहरू आणि पटेल यांच्यामध्ये संघाच्या भूमिकेवरून झालेल्या पत्रव्यवहाराचाही खुलासा केला. सिब्बल म्हणाले, ‘अनेक वर्षांपासून महात्मा गांधींची हत्या आणि संघाची भूमिका याची चर्चा होत आली आहे. अनेक पुस्तकेही आहेत, परंतु कधी कोणता विरोध समोर आलेला नाही.’